शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी 28 नोव्हेंबरमध्ये मतदान होणार आहे. राज्यात विधानसभेच्या 230 जागा असून, बहुमतासाठी आवश्यक सदस्यांचा आकडा 116 आहे.  भाजपा आणि काँग्रेस हे राज्यातील मुख्य पक्ष असून, त्यांच्यातच विजयासाठी चुरस आहे. गेल्या 15 वर्षांपासून राज्यात भाजपाची सत्ता असून, सलग चौथ्यांदा मध्य प्रदेश जिंकण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. तर सरकारविरोधात मतदारांमध्ये असलेल्या नाराजीचा फायदा उठवून, भाजपाकडून सत्ता हिसकावून घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.

Read more

राष्ट्रीय : EXIT POLL : मध्य प्रदेशमधून भाजपाची एक्झिट? पण अटीतटीच्या लढतीचा अंदाज  

राष्ट्रीय : मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये ईव्हीएमशी छेडछाड

राष्ट्रीय : Madhya Pradesh Assembly Election 2018 : 'EVM ठेवण्यात आलेल्या स्ट्राँग रुमबाहेरील CCTV कॅमेरे बंद होते'

राष्ट्रीय : EVM वर संशय, काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे घेतली धाव 

राष्ट्रीय : भाजपाकडून EVM मध्ये छेडछाड होण्याची ज्योतिरादित्य शिंदेंना शंका 

राष्ट्रीय : भाजपाचे माजी मुख्यमंत्री म्हणाले, मध्य प्रदेशात येईल काँग्रेसची सत्ता; शुभेच्छाही दिल्या

राष्ट्रीय : Madhya Pradesh, Mizoram Elections Live: मध्य प्रदेशमध्ये 75 % तर मिझोरममध्ये 71 टक्के मतदान

राष्ट्रीय : भाजपा नेत्याकडून मतदारांना पैशांचे वाटप, गावकऱ्यांनी रंगेहाथ पकडलं

राष्ट्रीय : मध्य प्रदेशमध्ये मतदानावेळी ईव्हीएमचा बिघाड, काँग्रेस नेत्यांकडून आक्षेप 

राष्ट्रीय : मध्य प्रदेश विधानसभा - निवडणूक ड्युटीवरील तीन अधिकाऱ्यांचा मृत्यू