लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018

मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018

Madhya pradesh assembly election 2018, Latest Marathi News

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी 28 नोव्हेंबरमध्ये मतदान होणार आहे. राज्यात विधानसभेच्या 230 जागा असून, बहुमतासाठी आवश्यक सदस्यांचा आकडा 116 आहे.  भाजपा आणि काँग्रेस हे राज्यातील मुख्य पक्ष असून, त्यांच्यातच विजयासाठी चुरस आहे. गेल्या 15 वर्षांपासून राज्यात भाजपाची सत्ता असून, सलग चौथ्यांदा मध्य प्रदेश जिंकण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. तर सरकारविरोधात मतदारांमध्ये असलेल्या नाराजीचा फायदा उठवून, भाजपाकडून सत्ता हिसकावून घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.
Read More
11 डिसेंबरनंतर 'ब्रॅण्ड मोदी'चं काय होणार? राहुल गांधींचं वजन वाढणार? - Marathi News | how the polical scenario will change if exit polls of 5 assembly elections becomes results | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :11 डिसेंबरनंतर 'ब्रॅण्ड मोदी'चं काय होणार? राहुल गांधींचं वजन वाढणार?

राजस्थानसोबतच मध्य प्रदेश किंवा छत्तीसगडमध्ये जर काँग्रेसने भाजपाला धक्का दिला, तर राहुल गांधी यांना नवं बळ मिळेल. ...

राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये काँग्रेसला अच्छे दिन; ‘एक्झिट’चा कौल - Marathi News | Congress, good days in Rajasthan, Madhya Pradesh, Chhattisgarh; The exit poll | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये काँग्रेसला अच्छे दिन; ‘एक्झिट’चा कौल

राजस्थान, तेलंगणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड व मिझोरम या राज्यांच्या मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्ष जाहीर झाले असून, ते खरे ठरल्यास काँग्रेसला अच्छे दिन येतील. ...

EXIT POLL : मध्य प्रदेशमधून भाजपाची एक्झिट? पण अटीतटीच्या लढतीचा अंदाज   - Marathi News | EXIT POLL: BJP will exit from Madhya Pradesh? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :EXIT POLL : मध्य प्रदेशमधून भाजपाची एक्झिट? पण अटीतटीच्या लढतीचा अंदाज  

पाच राज्यांमधील मतदान प्रक्रिया आटोपल्यानंतर विविध वृत्तवाहिन्यांचे एक्झिट पोल प्रसिद्ध होऊ लागले आहे. ...

मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये ईव्हीएमशी छेडछाड - Marathi News | Tension between EVMs in Madhya Pradesh, Chhattisgarh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये ईव्हीएमशी छेडछाड

मध्य प्रदेश व छत्तीसगडच्या विधानसभा निवडणुकांत काही जणांनी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांशी (ईव्हीएम) छेडछाड केल्याचा आरोप काँग्रेसने केला. ...

Madhya Pradesh Assembly Election 2018 : 'EVM ठेवण्यात आलेल्या स्ट्राँग रुमबाहेरील CCTV कॅमेरे बंद होते' - Marathi News | Madhya Pradesh Assembly Election 2018 :election commission admits cctv failed for over an hour at evm strongroom in bhopal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Madhya Pradesh Assembly Election 2018 : 'EVM ठेवण्यात आलेल्या स्ट्राँग रुमबाहेरील CCTV कॅमेरे बंद होते'

Madhya Pradesh Assembly Election 2018 : मध्य प्रदेशमधील निवडणुकीतील निकाल बदलवण्यासाठी ईव्हीएममध्ये छेडछाड करण्याचे मोठे छड़यंत्र रचण्यात येत असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. काँग्रेसच्या या आरोपानंतर भोपाळमध्ये ज्या स्ट्राँग रुममध्ये ईव्हीएम ठेवण ...

EVM वर संशय, काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे घेतली धाव  - Marathi News | Suspicious on the EVM, the Congress leader meet election commission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :EVM वर संशय, काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे घेतली धाव 

मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील मतदान आटोपून सर्वपक्षीय उमेदवारांचे भवितव्य इव्हीएममध्ये बंद झाले आहे. मात्र 11 तारखेला होणाऱ्या मतमोजणीपूर्वीच इव्हीएममध्ये छेडछाड होऊन निकाल प्रभावित केले जातील, अशी भीती काँग्रेसच्या नेत्यांना वाटत आहे. ...

भाजपाकडून EVM मध्ये छेडछाड होण्याची ज्योतिरादित्य शिंदेंना शंका  - Marathi News | Jyotiraditya Shinde doubts about BJP being fraud in EVM | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाकडून EVM मध्ये छेडछाड होण्याची ज्योतिरादित्य शिंदेंना शंका 

मध्य प्रदेशात मतदान झाल्यानंतर जनमताच्या कौल बदलवण्यासाठी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडून इव्हीएममध्ये छेडछाड होऊ शकते ...

भाजपाचे माजी मुख्यमंत्री म्हणाले, मध्य प्रदेशात येईल काँग्रेसची सत्ता; शुभेच्छाही दिल्या - Marathi News | BJP's former chief minister said, Congress will have win in Madhya Pradesh Election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाचे माजी मुख्यमंत्री म्हणाले, मध्य प्रदेशात येईल काँग्रेसची सत्ता; शुभेच्छाही दिल्या

मध्य प्रदेशमध्ये भाजपा सत्ता राखणार की काँग्रेस दीर्घकाळानंतर राज्यातील सत्तेत पुनरागमन करणार याची चर्चा रंगली आहे. यादरम्यान, राज्याचे माजी मुख्यमंत्री बाबूलाल गौर यांचे एक विधान चर्चेचा विषय ठरले आहे. ...