शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी 28 नोव्हेंबरमध्ये मतदान होणार आहे. राज्यात विधानसभेच्या 230 जागा असून, बहुमतासाठी आवश्यक सदस्यांचा आकडा 116 आहे.  भाजपा आणि काँग्रेस हे राज्यातील मुख्य पक्ष असून, त्यांच्यातच विजयासाठी चुरस आहे. गेल्या 15 वर्षांपासून राज्यात भाजपाची सत्ता असून, सलग चौथ्यांदा मध्य प्रदेश जिंकण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. तर सरकारविरोधात मतदारांमध्ये असलेल्या नाराजीचा फायदा उठवून, भाजपाकडून सत्ता हिसकावून घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.

Read more

राष्ट्रीय : Madhya Pradesh, Mizoram Elections : मध्य प्रदेशात 230 तर मिझोरममध्ये 40 जागांसाठी मतदान सुरु

राष्ट्रीय : मध्य प्रदेशात मतदानापूर्वी भाजपा नेत्याच्या कारमध्ये सापडली कॅश, काँग्रेसकडून रास्तारोको

राष्ट्रीय : मध्य प्रदेश, मिझोरममध्ये प्रचार थंडावला

राष्ट्रीय : निवडणूक प्रचारासाठी भाजपा कार्यकर्त्यांना फुकट पेट्रोल, पंप सील अन् परवानेही रद्द

राष्ट्रीय : म्हणून शिवराज सिंह चौहान यांनी आपल्या मतदारसंघात केला नाही प्रचार

राष्ट्रीय : 'मोदीजी, तुमच्या पक्षातल्या एका तरी स्वातंत्र्य सैनिकाचं नाव सांगा'

राष्ट्रीय : निधन झालेल्या माझ्या वडिलांना राजकारणात कशाला खेचता?, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

राष्ट्रीय : काँग्रेसच्या स्टार प्रचारक नगमा यांना भेटण्यासाठी कार्यकर्ते भिडले

राष्ट्रीय : सर्वेक्षण : पाच राज्यांत येऊ शकते काँग्रेसची सत्ता

राष्ट्रीय : 'जामिनावर बाहेर असलेले माय-लेक नोटाबंदी का केली ते विचारताहेत'