शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी 28 नोव्हेंबरमध्ये मतदान होणार आहे. राज्यात विधानसभेच्या 230 जागा असून, बहुमतासाठी आवश्यक सदस्यांचा आकडा 116 आहे.  भाजपा आणि काँग्रेस हे राज्यातील मुख्य पक्ष असून, त्यांच्यातच विजयासाठी चुरस आहे. गेल्या 15 वर्षांपासून राज्यात भाजपाची सत्ता असून, सलग चौथ्यांदा मध्य प्रदेश जिंकण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. तर सरकारविरोधात मतदारांमध्ये असलेल्या नाराजीचा फायदा उठवून, भाजपाकडून सत्ता हिसकावून घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.

Read more

राष्ट्रीय : माझ्या आईला राजकारणात का खेचता होss? मोदींचा काँग्रेसवर 'इमोशनल अटॅक'

राष्ट्रीय : काँग्रेसचे ज्युनिअर मोदी म्हणतात... ‘मित्रों, अच्छे दिन नहीं आयेंगे’!

राष्ट्रीय : ये तो ठहरे परदेसी, साथ क्या निभाएंगे; शिवराज सिंह यांचा राहुल गांधींना टोला

राष्ट्रीय : मध्यप्रदेशात डॅमेज कंट्रोलसाठी संघ विस्तारकांची फौज; बंडखोरांंमुळे भाजपाचे वरिष्ठ नेते अस्वस्थ

राष्ट्रीय : मध्यप्रदेश आणि राजस्थानात काँग्रेस, तर उत्तराखंडमध्ये पुन्हा भाजपाच!

राष्ट्रीय : मध्य प्रदेशातील निवडणुकांत व्हॉटस्अ‍ॅपवरूनच प्रचाराचे युद्ध

राष्ट्रीय : मध्यप्रदेशात सट्टेबाजांचा कल काँग्रेसकडे; राहुल गांधी यांचा करिष्मा चालतो की काय ?

राष्ट्रीय : शिवराजसिंह चौहान झाले मांसाहारी?... जाणून घ्या 'त्या' फोटोची कहाणी

राष्ट्रीय : 'बसंती की इज्जत का सवाल है!', प्रचारसभेदरम्यान हेमा मालिनींचे मतदारांना आवाहन

राष्ट्रीय : नोकऱ्यांच्या प्रश्नावरून तरुणानं भाजपा नेत्याला विचारला जाब