शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी 28 नोव्हेंबरमध्ये मतदान होणार आहे. राज्यात विधानसभेच्या 230 जागा असून, बहुमतासाठी आवश्यक सदस्यांचा आकडा 116 आहे.  भाजपा आणि काँग्रेस हे राज्यातील मुख्य पक्ष असून, त्यांच्यातच विजयासाठी चुरस आहे. गेल्या 15 वर्षांपासून राज्यात भाजपाची सत्ता असून, सलग चौथ्यांदा मध्य प्रदेश जिंकण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. तर सरकारविरोधात मतदारांमध्ये असलेल्या नाराजीचा फायदा उठवून, भाजपाकडून सत्ता हिसकावून घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.

Read more

राष्ट्रीय : यंदा मध्य प्रदेशात काँग्रेसला सत्तेत आणणारच - कमलनाथ

राष्ट्रीय : प्रचारासाठी आलेल्या भाजपा आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार

राष्ट्रीय : मुलाची बंडखोरी भोवली! काँग्रेसने सत्यव्रत चतुर्वेदींची केली पक्षातून हकालपट्टी 

राष्ट्रीय : '...त्यावेळी पुजाऱ्यांना राहुल गांधींना सांगावं लागलं; हे मंदिर आहे, मशीद नाही'

राष्ट्रीय : तब्बल ५० जागांवर बंडखोर बिघडविणार सत्तेची गणिते; भाजपासमोर बंडखोरांचे आव्हान

राष्ट्रीय : मामा शिवराजच्या राशीेला ‘गुरू’ वक्री; ५३ बंडखोरांची हकालपट्टी

राष्ट्रीय : भाजपाने प्रकाशित केले दोन जाहीरनामे; सरकारी कर्मचा-यांसाठी नवीन वेतन आयोग

राष्ट्रीय : म्हणून मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना म्हटलं जातं 'मामाजी'

राष्ट्रीय : मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसकडे ना नेता, ना नीती, अमित शाह यांची टीका

राष्ट्रीय : मध्य प्रदेश, राजस्थानात मतदानाआधीच काँग्रेस नेत्यांमध्ये खुर्चीसाठी खेचाखेची