शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मध्यप्रदेश विधानसभा निवडणूक २०२३

Madhya Pradesh Assembly Election 2023  मध्य प्रदेशातील २३० जागांवर १७ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. याठिकाणी मागील निवडणुका नोव्हेंबर २०१८ मध्ये झाल्या होत्या. त्यावेळी काँग्रेसनं विजय मिळवून कमलनाथ यांच्या नेतृत्वात राज्यात सरकार बनवलं. परंतु २०२० मध्ये २२ काँग्रेस आमदारांनी ज्योतिरादित्य शिंदे यांच्या नेतृत्वात आमदारकीचा राजीनामा देत भाजपात प्रवेश केला. त्यामुळे काँग्रेस सरकार कोसळले. आता इथं भाजपाच्या हातून पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठी काँग्रेस सज्ज आहे. निवडणुकीत कुणाला जनतेची साथ मिळणार हे ३ डिसेंबरच्या निकालात स्पष्ट होईल.

Read more

मध्य प्रदेश : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत हिंसाचार, गोळीबार, बॉम्बफेक, भाजपा उमेदवारावर हत्येचा गुन्हा 

मध्य प्रदेश : मध्य प्रदेशमध्ये मतदानादरम्यान काँग्रेस-भाजपा कार्यकर्ते आमनेसामने, तलवारी भिडल्या, ४ जण जखमी

मध्य प्रदेश : काँग्रेस V/s भाजप : दोन राज्ये ३०० जागा; अटीतटीची लढाई यंदाही कायम राहण्याची शक्यता

मध्य प्रदेश : PHOTOS : 'निसर्गरम्य' मतदान केंद्र! संस्कृती अन् ऐतिहासिक वारसा; मध्य प्रदेशात अनोखा प्रयोग

मध्य प्रदेश : तापाने फणफणत असलेल्या बाळाला घेऊन इलेक्शन ड्युटीवर आली शिक्षिका, जिल्हाधिकारी म्हणाले...

मध्य प्रदेश : ‘कमल’ की कमलनाथ?; मध्य प्रदेशातील २३० जागांसाठी निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावल्या

मध्य प्रदेश : 'तेरे नाम' च्या सलमानसारखं PM नरेंद्र मोदी रडतात; प्रियंका गांधींचा खोचक टोला

राष्ट्रीय : MP, छत्तीसगडमधील मतदानापूर्वी भाजपनं खेळलं मोठं कार्ड, केली 'PM जनमन'ची घोषणा, कुणाला होणार लाभ?

राष्ट्रीय : व्वा इंदूर! मोदींचं आवाहन अन् भाजपा कार्यकर्त्यांनी लगेचच स्वच्छ केला संपूर्ण रस्ता

राष्ट्रीय : PM मोदींविरोधात केलेल्या विधानामुळे प्रियंका गांधी अडचणीत; EC नं पाठवली नोटीस