शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मध्यप्रदेश विधानसभा निवडणूक २०२३

Madhya Pradesh Assembly Election 2023  मध्य प्रदेशातील २३० जागांवर १७ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. याठिकाणी मागील निवडणुका नोव्हेंबर २०१८ मध्ये झाल्या होत्या. त्यावेळी काँग्रेसनं विजय मिळवून कमलनाथ यांच्या नेतृत्वात राज्यात सरकार बनवलं. परंतु २०२० मध्ये २२ काँग्रेस आमदारांनी ज्योतिरादित्य शिंदे यांच्या नेतृत्वात आमदारकीचा राजीनामा देत भाजपात प्रवेश केला. त्यामुळे काँग्रेस सरकार कोसळले. आता इथं भाजपाच्या हातून पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठी काँग्रेस सज्ज आहे. निवडणुकीत कुणाला जनतेची साथ मिळणार हे ३ डिसेंबरच्या निकालात स्पष्ट होईल.

Read more

राष्ट्रीय : Narendra Modi : दंगल आणि गुंडगिरी हा काँग्रेसचा स्वभाव, लूट करणं हाच उद्देश; नरेंद्र मोदींचा घणाघात

राष्ट्रीय : Rahul Gandhi : मोदी, शाह, चौहान यांनी आमदार विकत घेतले, मध्य प्रदेशात निवडून आलेलं सरकार चोरलं

मध्य प्रदेश : काँग्रेसला वाटत होतं राम मंदिर बनणारच नाही, पण...' पंतप्रधान मोदींचा थेट हल्लाबोल

राष्ट्रीय : मी स्वप्नातही विचार केला नव्हता...; शिवराज सरकारचे मंत्री ढसाढसा रडले, केला साष्टांग नमस्कार

महाराष्ट्र : “भाजप रामलल्लांची मालक झाली आहे का?”; संजय राऊतांची अमित शाहांच्या आश्वासनावर टीका

राष्ट्रीय : Rahul Gandhi : मध्य प्रदेश ही भ्रष्टाचाराची राजधानी, आमचं सरकार येताच जातनिहाय जनगणना करू

मध्य प्रदेश : मी साधा टी-शर्ट वापरतो, तर पंतप्रधान मोदी लाखोंचा सुट, राहुल गांधींची घणाघाती टीका

मध्य प्रदेश : योगींनी तुम्हाला नळ चोर म्हटले...; पत्रकाराने विचारताच अखिलेश यादव भडकले, नको नको ते बोलले

मध्य प्रदेश : “१०० वर्ष तरी काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवावे लागेल, अन्यथा...”; PM मोदींचा हल्लाबोल

राष्ट्रीय : Narendra Modi : काँग्रेसच्या खोटारडेपणाचा फुगा फुटला, नेते इकडे-तिकडे पळताहेत; नरेंद्र मोदींचा हल्लाबोल