लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मध्यप्रदेश विधानसभा निवडणूक २०२३

Madhya Pradesh Assembly Election 2023

Madhya pradesh assembly election, Latest Marathi News

Madhya Pradesh Assembly Election 2023  मध्य प्रदेशातील २३० जागांवर १७ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. याठिकाणी मागील निवडणुका नोव्हेंबर २०१८ मध्ये झाल्या होत्या. त्यावेळी काँग्रेसनं विजय मिळवून कमलनाथ यांच्या नेतृत्वात राज्यात सरकार बनवलं. परंतु २०२० मध्ये २२ काँग्रेस आमदारांनी ज्योतिरादित्य शिंदे यांच्या नेतृत्वात आमदारकीचा राजीनामा देत भाजपात प्रवेश केला. त्यामुळे काँग्रेस सरकार कोसळले. आता इथं भाजपाच्या हातून पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठी काँग्रेस सज्ज आहे. निवडणुकीत कुणाला जनतेची साथ मिळणार हे ३ डिसेंबरच्या निकालात स्पष्ट होईल.
Read More
मध्य प्रदेशमध्ये बंडखोरांवर काँग्रेसची मोठी कारवाई, ३९ नेत्यांची पक्षातून ६ वर्षांसाठी हकालपट्टी - Marathi News | Big action of Congress against rebels in Madhya Pradesh, expulsion of 39 leaders from the party for 6 years | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :मध्य प्रदेशमध्ये बंडखोरांवर काँग्रेसची मोठी कारवाई, ३९ नेत्यांची पक्षातून ६ वर्षांसाठी हकालपट्टी

Madhya Pradesh Assembly Election: मध्य प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीसाठी आता पंधरवडा उरला आहे. दरम्यान, राज्यातील उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा कालावधी संपल्यानंतर काँग्रेसने निवडणुकीत बंड करणाऱ्या नेत्यांविरोधात कठोर कारवाई केली आहे. ...

मध्य प्रदेशमधील चित्र बदलले, शिवराज सत्ता राखणार की काँग्रेस परिवर्तन घडवणार? आली अशी आकडेवारी - Marathi News | Madhya Pradesh Assembly Election 2023: The picture in Madhya Pradesh has changed, whether Shivraj will retain power or Congress will change, the statistics have come | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :मध्य प्रदेशमधील चित्र बदलले, शिवराज सत्ता राखणार की काँग्रेस परिवर्तन घडवणार? आली अशी आकडेवारी

Madhya Pradesh Assembly Election 2023: मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली भाजपा बाजी मारणार की काँग्रेस परिवर्तन घडवणार याबाबत उत्सुकता आहे. ...

नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी म्हणजे 'राम आणि शाम'ची जोडी, ओवेसींची घणाघाती टीका - Marathi News | Narendra Modi and Rahul Gandhi are the pair of 'Ram and Sham', Asaduddin Owaisi criticized | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी म्हणजे 'राम आणि शाम'ची जोडी, ओवेसींची घणाघाती टीका

Asaduddin Owaisi criticized Congress : हैदराबादचे खासदार आणि एमआयएमे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांच्या बाबरी मशिदीबाबतच्या विधानावर घणाघाती टीका करताना राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले आहे. ...

नुसती धावपळ! काेणी रॅली साेडली, तर काेणी दुसऱ्या वाहनाने गाठले कार्यालय - Marathi News | Just running! Someone left the rally, while someone reached the office in another vehicle | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :नुसती धावपळ! काेणी रॅली साेडली, तर काेणी दुसऱ्या वाहनाने गाठले कार्यालय

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अखेरच्या क्षणी पाेहाेचले अनेक उमेदवार ...

ज्योतिरादित्य शिंदेंनी अखेरच्या क्षणाला बाजी पलटली; सपाचा उमेदवार अर्ज न भरताच भाजपात - Marathi News | Jyotiraditya Scindia turned the tide at the last moment; SP candidate joins BJP without filling election application form in Madhya Pradesh | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :ज्योतिरादित्य शिंदेंनी अखेरच्या क्षणाला बाजी पलटली; सपाचा उमेदवार अर्ज न भरताच भाजपात

तिवारी हे शिंदेंसोबत २०२० मध्येच भाजपात आले होते. परंतू, यावेळी त्यांना खरगपूर येथून तिकीट हवे होते. ...

माेदींच्या संकल्पनेतून बनणार ‘संकल्पपत्र’, अमित शाह यांनी दिला विजयाचा मंत्र - Marathi News | 'Sankalpatra', BJP's manifesto will soon be made from Medhi's concept | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :माेदींच्या संकल्पनेतून बनणार ‘संकल्पपत्र’, अमित शाह यांनी दिला विजयाचा मंत्र

महिलांसाठी घाेषणा अपेक्षित, भाजपचा जाहीरनामा लवकरच ...

"देशात पैसा नाही, अदानींचे हजारो कोटी माफ केले", प्रियांका गांधींचा मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल - Marathi News | mp election 2023 damoh congress leader priyanka gandhi address rally | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :"देशात पैसा नाही, अदानींचे हजारो कोटी माफ केले", प्रियांका गांधींचा हल्लाबोल

मध्य प्रदेशातील दमोह येथे काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत प्रियांका गांधी यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.  ...

MP च्या निवडणूक सर्व्हेनं भाजपाची झोप उडाली; आकडे पाहून काँग्रेस नेते सुखावले - Marathi News | Madhya Pradesh Election Survey Hits BJP, Predicts Congress To Get Majority | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :MP च्या निवडणूक सर्व्हेनं भाजपाची झोप उडाली; आकडे पाहून काँग्रेस नेते सुखावले

सर्व्हेनुसार, काँग्रेस राज्यात मोठा पक्ष बनेल. राज्यात १७ नोव्हेंबरला एका टप्प्यात मतदान होणार आहे. ...