शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मध्यप्रदेश विधानसभा निवडणूक २०२३

Madhya Pradesh Assembly Election 2023  मध्य प्रदेशातील २३० जागांवर १७ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. याठिकाणी मागील निवडणुका नोव्हेंबर २०१८ मध्ये झाल्या होत्या. त्यावेळी काँग्रेसनं विजय मिळवून कमलनाथ यांच्या नेतृत्वात राज्यात सरकार बनवलं. परंतु २०२० मध्ये २२ काँग्रेस आमदारांनी ज्योतिरादित्य शिंदे यांच्या नेतृत्वात आमदारकीचा राजीनामा देत भाजपात प्रवेश केला. त्यामुळे काँग्रेस सरकार कोसळले. आता इथं भाजपाच्या हातून पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठी काँग्रेस सज्ज आहे. निवडणुकीत कुणाला जनतेची साथ मिळणार हे ३ डिसेंबरच्या निकालात स्पष्ट होईल.

Read more

राष्ट्रीय : मुख्यमंत्रिपदाची घोषणा झाली तेव्हा ऑपरेशन थिएटरमध्ये होती लेक, आधी कर्तव्य बजावलं अन्...

मध्य प्रदेश : २०१६ मध्ये भविष्यवाणी अन् २०२३ मध्ये बनले मुख्यमंत्री; मोहन यादवांचे गुरू कोण?

मध्य प्रदेश : मध्य प्रदेशच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी; तीन हेलिपॅडही बांधले

राष्ट्रीय : धक्कातंत्र : मोहन यादव मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री; जगदीश देवरा आणि राजेंद्र शुक्ला हे दोन उपमुख्यमंत्री

राष्ट्रीय : RSSशी जवळीक, मोदी-शहांचा विश्वास; 'डार्क हॉर्स' ठरलेल्या मोहन यादवांचा राजकीय प्रवास

मध्य प्रदेश : शिवराज सिंह चौहान यांना 'विश्रांती'; मोहन यादव मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री!

मध्य प्रदेश : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कोण? आज संध्याकाळी होणार निर्णय, भोपाळमध्ये आमदारांची बैठक!

मध्य प्रदेश : BJP चा प्रामाणिक आमदार! पक्षाने खर्चासाठी 20 लाख रुपये दिले, आता उर्वरित रक्कम परत केली

राष्ट्रीय : 3 राज्यांमध्ये कोण होणार मुख्यमंत्री? पुढच्या आठवड्यात जाहीर होतील नावे...

राष्ट्रीय : बाबा बालकनाथ, दिया कुमारी, राज्यवर्धन सिंह राठोड... खासदारकीचा राजीनामा देणाऱ्या भाजप नेत्यांना बंगला रिकामा करण्याची नोटीस