शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मध्यप्रदेश विधानसभा निवडणूक २०२३

Madhya Pradesh Assembly Election 2023  मध्य प्रदेशातील २३० जागांवर १७ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. याठिकाणी मागील निवडणुका नोव्हेंबर २०१८ मध्ये झाल्या होत्या. त्यावेळी काँग्रेसनं विजय मिळवून कमलनाथ यांच्या नेतृत्वात राज्यात सरकार बनवलं. परंतु २०२० मध्ये २२ काँग्रेस आमदारांनी ज्योतिरादित्य शिंदे यांच्या नेतृत्वात आमदारकीचा राजीनामा देत भाजपात प्रवेश केला. त्यामुळे काँग्रेस सरकार कोसळले. आता इथं भाजपाच्या हातून पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठी काँग्रेस सज्ज आहे. निवडणुकीत कुणाला जनतेची साथ मिळणार हे ३ डिसेंबरच्या निकालात स्पष्ट होईल.

Read more

राष्ट्रीय : राजनाथ सिंह, विनोद तावडेंवर मोठी जबाबदारी; तीन राज्यांत पर्यवेक्षकांची नावे भाजपकडून जाहीर

राष्ट्रीय : तीन राज्यांत विजय, प्रचंड मोदी लाट, तरीही भाजपाचे हे ९ खासदार विधानसभेच्या निवडणुकीत झाले पराभूत  

मध्य प्रदेश : मध्य प्रदेशचा नवा 'बॉस' कोण? दिल्लीत बैठकांवर बैठका, इकडे ग्वाल्हेरमध्ये पोस्टर लागले

राष्ट्रीय : काँग्रेस आमदाराने राजभवनासमोर स्वत:च्याच तोंडाला फासलं काळं; कारण...

मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातील सर्वात गरीब आमदार; 300 km बाईकने प्रवास करत विधानसभेत पोहचले

राष्ट्रीय : भाजपचे खासदार आमदार झाले तर वेतन, भत्ते, सुविधा कमी होणार की वाढणार?

राजस्थान : नरेंद्र मोदी अन् अमित शाह देणार सरप्राईज?; महत्वाची माहिती समोर, खासदारांच्या फोटोची चर्चा

राष्ट्रीय : 'पराभवानंतर EVM ला दोष देतात; हिंदू धर्माचा अपमान करतात', अनुराग ठाकूर काँग्रेसवर कडाडले

राष्ट्रीय : मध्य प्रदेश, राजस्थान अन् छत्तीसगडमध्ये नवीन चेहऱ्यांना संधी? काय आहे भाजपचा प्लॅन...

राष्ट्रीय : चार राज्यांत भाजपाने २१ खासदारांना उतरविलेले, ९ हरले; पुन्हा लोकसभेचे तिकीट मिळणार?