हिंदी
|
English
Join us
Download App
Epaper
शनिवार २३ नोव्हेंबर २०२४
My Profile
Sign In
होम
ताज्या
शहरं
महाराष्ट्र
राष्ट्रीय
संपादकीय
मनोरंजन
फोटोफ्लिक
व्हिडीओ
क्राइम
क्रिकेट
सखी
भक्ती
राजकारण
आंतरराष्ट्रीय
व्हायरल
Lokmat Games
राशी भविष्य
जोक्स
हेल्थ
फूड
क्रीडा
ऑटो
तंत्रज्ञान
युवा नेक्स्ट
रिअल इस्टेट
ब्लॉग्स
आणखी
My Profile
Sign In
शहरं
व्हिडीओ
फीचर्ड
महाराष्ट्र
मुंबई
पुणे
क्राइम
सखी
ब्यूटी
आहार-विहार
फिटनेस
सुखाचा शोध
आरोग्य
आणखी
ऑक्सिजन
लाइफ स्टाइल
करिअर
शिक्षण
संपादकीय
रिलेशनशिप
ट्रॅव्हल
ब्यूटी
फॅशन
लाइफलाइन
जरा हटके
Trending
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४
एकनाथ शिंदे
देवेंद्र फडणवीस
शरद पवार
उद्धव ठाकरे
नाना पटोले
नरेंद्र मोदी
होम
ताज्या
महाराष्ट्र
शहरं
राष्ट्रीय
क्रिकेट
FILMY
संपादकीय
सखी
फोटो
AGRO
भक्ती
व्हायरल
व्हिडीओ
My Profile
Sign In
लाईव्ह न्यूज :
''५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन''; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
राहुल गांधी, खर्गे, सुप्रिया श्रीनेतना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
राहुल गांधी, खर्गे, सुप्रिया सुळेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता किती? ४८ तासांत आमदारांसमोर हे आव्हान
अमरावती : पानटपरीनजिक मित्रासोबत बोलत उभा असलेल्या १९ वर्षीय तरुणावर तिघांनी अचानक हल्ला करून खून केला.
बंडूकाकांच्या उमेदवारीचा कोणाला लाभ?; मंत्र्यांच्या लढतीकडे जिल्ह्याचे लागले लक्ष
छगन भुजबळ आणि माणिकराव शिंदे यांच्यात 'कांटे की टक्कर'; विक्रमी मतांचा फायदा कुणाला होणार?
२०१९ मध्ये एकमेव खरा ठरलेला एक्झिट पोल आला; महायुती-मविआच्या मतांत १० टक्क्यांचे अंतर...
गुगलला क्रोम ब्राऊझर विकावा लागण्याची शक्यता; अमेरिकन सरकार दबाव टाकणार
ICBM मिसाईलवर काही बोलू नका...; रशियाच्या प्रवक्त्याला Live पत्रकार परिषदेत क्रेमलिनचा फोन
न भूतो, न भविष्यती...! जितेंद्र आव्हाडांकडून एकनाथ शिंदेंची स्तुती; म्हणाले, शिंदेंनी मला मदत केली...
EXIT POLL
विधानसभेचं 'महा'भारत
अदानी अडचणीत
शिंदेसेना Vs. ठाकरेसेना
पवार vs. पवार
देवेंद्र फडणवीस
शरद पवार
उद्धव ठाकरे
राज ठाकरे
Marathi News
टॉपिक
मध्यप्रदेश विधानसभा निवडणूक २०२३
All
News
Photos
Videos
Madhya Pradesh Assembly Election 2023
FOLLOW
Madhya pradesh assembly election, Latest Marathi News
Madhya Pradesh Assembly Election 2023 मध्य प्रदेशातील २३० जागांवर १७ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. याठिकाणी मागील निवडणुका नोव्हेंबर २०१८ मध्ये झाल्या होत्या. त्यावेळी काँग्रेसनं विजय मिळवून कमलनाथ यांच्या नेतृत्वात राज्यात सरकार बनवलं. परंतु २०२० मध्ये २२ काँग्रेस आमदारांनी ज्योतिरादित्य शिंदे यांच्या नेतृत्वात आमदारकीचा राजीनामा देत भाजपात प्रवेश केला. त्यामुळे काँग्रेस सरकार कोसळले. आता इथं भाजपाच्या हातून पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठी काँग्रेस सज्ज आहे. निवडणुकीत कुणाला जनतेची साथ मिळणार हे ३ डिसेंबरच्या निकालात स्पष्ट होईल.
Read More
मध्य प्रदेश :
मध्य प्रदेशातील सर्वात गरीब आमदार; 300 km बाईकने प्रवास करत विधानसभेत पोहचले
आमदार कमलेश्वर दोडियार यांचे कुटुंब मोलमजुरी करते, ते आजही झोपडीत राहतात. ...
राष्ट्रीय :
भाजपचे खासदार आमदार झाले तर वेतन, भत्ते, सुविधा कमी होणार की वाढणार?
14 दिवसांत खासदारकीचा राजीनामा द्यावा लागणार आहे. शपथ घेतल्यानंतर ते आमदार होतील. यासोबतच सुविधा, पगार, भत्ते, दर्जा आणि त्यांची व्याप्ती यामध्ये बदल होणार आहेत. ...
राजस्थान :
नरेंद्र मोदी अन् अमित शाह देणार सरप्राईज?; महत्वाची माहिती समोर, खासदारांच्या फोटोची चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची जोडी या सरप्राईजची योजना आखत असल्याचे सांगितले जात आहे. ...
राष्ट्रीय :
'पराभवानंतर EVM ला दोष देतात; हिंदू धर्माचा अपमान करतात', अनुराग ठाकूर काँग्रेसवर कडाडले
'काँग्रेसचा घटनात्मक संस्थांवर विश्वास नाही, पराभवानंतर ते आपल्या पराभवाची कारणे पाहत नाही.' ...
राष्ट्रीय :
मध्य प्रदेश, राजस्थान अन् छत्तीसगडमध्ये नवीन चेहऱ्यांना संधी? काय आहे भाजपचा प्लॅन...
BJP CM Face: मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये नवीन मुख्यमंत्री पाहायला मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. ...
राष्ट्रीय :
चार राज्यांत भाजपाने २१ खासदारांना उतरविलेले, ९ हरले; पुन्हा लोकसभेचे तिकीट मिळणार?
मोदींच्या या शिलेदारांमध्ये मंत्रीदेखील होते. या २१ पैकी ९ खासदारांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. ...
मध्य प्रदेश :
"मी मुख्यमंत्रीपदाचा दावेदार नव्हतो आणि नाही", शिवराज सिंह चौहान यांचे विधान
मी कार्यकर्ता आहे. याबाबत भाजप मला जे काही काम देईल, ते काम मी प्रामाणिकपणे करेन, असेही शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले. ...
राष्ट्रीय :
लेखः तीन राज्यांत 'कमळ', या ६५ जागा भाजपाला देणार लोकसभेसाठी बळ?
Assembly Election Result 2023: नुकत्याच झालेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड ही तीन महत्त्वाची राज्यं जिंकून भाजपाने लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसवर कुरघोडी केली आहे. आता या निकालांचा अवघ्या चार पाच महिन्यां ...
Previous Page
Next Page