शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मध्यप्रदेश विधानसभा निवडणूक २०२३

Madhya Pradesh Assembly Election 2023  मध्य प्रदेशातील २३० जागांवर १७ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. याठिकाणी मागील निवडणुका नोव्हेंबर २०१८ मध्ये झाल्या होत्या. त्यावेळी काँग्रेसनं विजय मिळवून कमलनाथ यांच्या नेतृत्वात राज्यात सरकार बनवलं. परंतु २०२० मध्ये २२ काँग्रेस आमदारांनी ज्योतिरादित्य शिंदे यांच्या नेतृत्वात आमदारकीचा राजीनामा देत भाजपात प्रवेश केला. त्यामुळे काँग्रेस सरकार कोसळले. आता इथं भाजपाच्या हातून पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठी काँग्रेस सज्ज आहे. निवडणुकीत कुणाला जनतेची साथ मिळणार हे ३ डिसेंबरच्या निकालात स्पष्ट होईल.

Read more

मध्य प्रदेश : मी मुख्यमंत्रीपदाचा दावेदार नव्हतो आणि नाही, शिवराज सिंह चौहान यांचे मोठे विधान

राष्ट्रीय : लेखः तीन राज्यांत 'कमळ', या ६५ जागा भाजपाला देणार लोकसभेसाठी बळ?; समजून घेऊ इतिहास, भूगोल अन् गणित

मध्य प्रदेश : भाजपाने ५० जागा जिंकल्या तर..., काँग्रेस आमदार शब्द पाळणार, स्वत:चं तोंड काळं करणार

राष्ट्रीय : सलग 8 वेळा विजयी झाल्यावर मंत्र्यांना फुल कॉन्फिडन्स; म्हणाले, आता पंतप्रधानांच्या खुर्चीवर लक्ष

राष्ट्रीय : तीन राज्यांमधील मुख्यमंत्र्यांची नावं भाजपाकडून निश्चित? छत्तीसगडमध्ये समोर आणला नवा चेहरा

राष्ट्रीय : हे बघा आकडे; पोस्टल बॅलेटवरील मते दाखवत दिग्विजय सिंहांचा EVM बाबत गंभीर आरोप!

मध्य प्रदेश : मध्य प्रदेशात भाजपाला बंपर यश, पण ज्योतिरादित्य शिंदे समर्थकांना धक्का, अनेक जण पराभूत

राष्ट्रीय : प्रशांत किशोर यांनी सांगितली BJP च्या विजयाची 4 कारणे; काँग्रेसला दिला मोलाचा सल्ला

मध्य प्रदेश : केवळ लाडली बहना योजनेमुळे नाही तर..., कैलाश विजयवर्गीयांनी विजयाचे श्रेय PM मोदींना दिले 

राष्ट्रीय : लाेकसभेच्या हॅट्ट्रिकची गॅरंटी, PM नरेंद्र मोदींचा विश्वास; भाजप मुख्यालयात जल्लोष