लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मध्यप्रदेश विधानसभा निवडणूक २०२३

Madhya Pradesh Assembly Election 2023

Madhya pradesh assembly election, Latest Marathi News

Madhya Pradesh Assembly Election 2023  मध्य प्रदेशातील २३० जागांवर १७ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. याठिकाणी मागील निवडणुका नोव्हेंबर २०१८ मध्ये झाल्या होत्या. त्यावेळी काँग्रेसनं विजय मिळवून कमलनाथ यांच्या नेतृत्वात राज्यात सरकार बनवलं. परंतु २०२० मध्ये २२ काँग्रेस आमदारांनी ज्योतिरादित्य शिंदे यांच्या नेतृत्वात आमदारकीचा राजीनामा देत भाजपात प्रवेश केला. त्यामुळे काँग्रेस सरकार कोसळले. आता इथं भाजपाच्या हातून पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठी काँग्रेस सज्ज आहे. निवडणुकीत कुणाला जनतेची साथ मिळणार हे ३ डिसेंबरच्या निकालात स्पष्ट होईल.
Read More
भाजपाने ५० जागा जिंकल्या तर..., काँग्रेस आमदार शब्द पाळणार, स्वत:चं तोंड काळं करणार - Marathi News | If BJP wins 50 seats in MP, they will face black, Congress MLA had claimed, now... | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :भाजपाने ५० जागा जिंकल्या तर..., काँग्रेस आमदार शब्द पाळणार, स्वत:चं तोंड काळं करणार

Madhya Pradesh Assembly Election Result 2023: मध्य प्रदेशमधील दतिया जिल्ह्यातील भांडेर मतदारसंघातून विजय मिळवणारे काँग्रेस आमदार फूल सिंह बरैय सध्या इंटरनेटवर चांगलेच चर्चेत आलेले आहेत ...

सलग 8 वेळा विजयी झाल्यावर मंत्र्यांना फुल कॉन्फिडन्स; म्हणाले, "आता पंतप्रधानांच्या खुर्चीवर लक्ष" - Marathi News | madhya pradesh assembly election 2023 harsud mla vijay shah expressed his ambition to become pm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सलग 8 वेळा विजयी झाल्यावर मंत्र्यांना फुल कॉन्फिडन्स; म्हणाले, "आता पंतप्रधानांच्या खुर्चीवर लक्ष"

Madhya Pradesh Assembly Election : मध्य प्रदेशातील भाजपा सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या शाह यांनी आपल्या 33 वर्षांच्या राजकीय प्रवासातील सर्वात मोठा विजय मिळवला आहे. ...

तीन राज्यांमधील मुख्यमंत्र्यांची नावं भाजपाकडून निश्चित? छत्तीसगडमध्ये समोर आणला नवा चेहरा - Marathi News | Names of Chief Ministers in three states confirmed by BJP? new face brought forward in Chhattisgarh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तीन राज्यांमधील मुख्यमंत्र्यांची नावं भाजपाकडून निश्चित? छत्तीसगडमध्ये समोर आणला नवा चेहरा

Assembly Election Result News: मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा  निवडणुकीमध्ये भाजपाने दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयानंतर आता भाजपा या तीनही राज्यांत मुख्यमंत्रिपदासाठी कुणाची निवड करतो, याकडे सर्व राजकीय वर् ...

हे बघा आकडे; पोस्टल बॅलेटवरील मते दाखवत दिग्विजय सिंहांचा EVM बाबत गंभीर आरोप! - Marathi News | madhya pradesh assembly election result congress leader Digvijay Singhs serious allegations about EVM while showing votes on postal ballot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हे बघा आकडे; पोस्टल बॅलेटवरील मते दाखवत दिग्विजय सिंहांचा EVM बाबत गंभीर आरोप!

काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी पक्षाला पोस्टल बॅलेटच्या माध्यमातून मिळालेल्या मतांची आकडेवारी सांगत ईव्हीएमबाबत शंका उपस्थित केली आहे. ...

मध्य प्रदेशात भाजपाला बंपर यश, पण ज्योतिरादित्य शिंदे समर्थकांना धक्का, अनेक जण पराभूत - Marathi News | Madhya Pradesh Assembly Election Result: Big success for BJP in Madhya Pradesh, but shock for Jyotiraditya scindia supporters, many lost | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :मध्य प्रदेशात भाजपाला बंपर यश, पण ज्योतिरादित्य शिंदे समर्थकांना धक्का, अनेक जण पराभूत

Madhya Pradesh Assembly Election Result: मध्य प्रदेशमध्ये एकीकडे भाजपाने दमदार कामगिरी केली असताना काँग्रेसमधून भाजपामध्ये आलेले ज्योतिरादित्य शिंदे यांचे समर्थक मात्र अपेक्षित कामगिरी करू शकले नाहीत. अनेक शिंदे समर्थकांना पराभवाचा सामना करावा लागला. ...

प्रशांत किशोर यांनी सांगितली BJP च्या विजयाची 4 कारणे; काँग्रेसला दिला मोलाचा सल्ला - Marathi News | Prashant Kishore Assembly Election: Prashant Kishore Statement: 4 reasons for BJP's victory; advice to Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रशांत किशोर यांनी सांगितली BJP च्या विजयाची 4 कारणे; काँग्रेसला दिला मोलाचा सल्ला

Prashant Kishore Statement: 'जोपर्यंत काँग्रेस या कारणांवर काम करत नाही, तोपर्यंत भाजपचा परभाव अशक्य.' ...

"केवळ लाडली बहना योजनेमुळे नाही तर...", कैलाश विजयवर्गीयांनी विजयाचे श्रेय PM मोदींना दिले  - Marathi News | kailash vijayvargiya gives credit to pm narendra modi not ladli bahna yojanan, mp election results 2023  | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :"केवळ लाडली बहना योजनेमुळे नाही तर...", कैलाश विजयवर्गीयांनी विजयाचे श्रेय PM मोदींना दिले 

कैलाश विजयवर्गीय यांनी विजयाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना दिले आहे.  ...

लाेकसभेच्या हॅट्ट्रिकची गॅरंटी, PM नरेंद्र मोदींचा विश्वास; भाजप मुख्यालयात जल्लोष - Marathi News | Guaranteed hat-trick of Laksabha, PM Narendra Modi believes; Jubilation at BJP headquarters | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लाेकसभेच्या हॅट्ट्रिकची गॅरंटी, PM नरेंद्र मोदींचा विश्वास; भाजप मुख्यालयात जल्लोष

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांकडे आगामी लोकसभा निवडणुकांची सेमीफायनल म्हणून पाहिले गेले ...