शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मध्यप्रदेश विधानसभा निवडणूक २०२३

Madhya Pradesh Assembly Election 2023  मध्य प्रदेशातील २३० जागांवर १७ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. याठिकाणी मागील निवडणुका नोव्हेंबर २०१८ मध्ये झाल्या होत्या. त्यावेळी काँग्रेसनं विजय मिळवून कमलनाथ यांच्या नेतृत्वात राज्यात सरकार बनवलं. परंतु २०२० मध्ये २२ काँग्रेस आमदारांनी ज्योतिरादित्य शिंदे यांच्या नेतृत्वात आमदारकीचा राजीनामा देत भाजपात प्रवेश केला. त्यामुळे काँग्रेस सरकार कोसळले. आता इथं भाजपाच्या हातून पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठी काँग्रेस सज्ज आहे. निवडणुकीत कुणाला जनतेची साथ मिळणार हे ३ डिसेंबरच्या निकालात स्पष्ट होईल.

Read more

राष्ट्रीय : ‘एक्झिट पोल’चे अंदाज ठरले सपशेल फाेल; फक्त तेलंगणामध्ये जुळले आकडे

मध्य प्रदेश : बहिणीच्या खात्यात पैसे, मामाच्या झोळीत मते..; ही योजना खरी 'गेमचेंजर ' ठरली.

नागपूर : ‘फलोदी बाजार’च्या अंदाजांचा झाला ‘फालुदा, सटोड्यांचे अंदाज धुळीत

राष्ट्रीय : Madhya Pradesh & Rajasthan Election Results 2023 Live: PM मोदींचा झंजावात...! राजस्थान, मध्य प्रदेशात भाजपची लाट; स्पष्ट बहुमतासह बनवणार सरकार

महाराष्ट्र : जिंकणाऱ्यांचं अभिनंदन, निकाल अपेक्षित, अनपेक्षित, ज्याचं ते बघतील; पण..! 4 राज्यांतील निकालावर काय म्हणाले उद्धव ठाकरे 

राष्ट्रीय : 3 राज्यांसाठी योगी ठरले 'आदित्य', ज्या जागांवर प्रचार केला तेथे काय घडलं? अशी आहे स्थिती

राष्ट्रीय : देशात केवळ एकच गॅरंटी, नरेंद्र मोदी यांची गॅरंटी अन्...; 3 राज्यांतील बंपर विजयानंतर जेपी नड्डा स्पष्टच बोलले

राष्ट्रीय : भ्रष्टाचारी सरकारला मतदारांनी हद्दपार केले; PM मोदींची काँग्रेसवर जोरदार टीका

राष्ट्रीय : भाजपच्या विजयात महिलांची मोठी जबाबदारी; भाजप मुख्यालयातून PM मोदींनी मानले आभार

राष्ट्रीय : जनतेच्या मनात केवळ आणि केवळ मोदी! 3 राज्यांतील भाजप विजयानंतर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया