लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मध्यप्रदेश विधानसभा निवडणूक २०२३

Madhya Pradesh Assembly Election 2023

Madhya pradesh assembly election, Latest Marathi News

Madhya Pradesh Assembly Election 2023  मध्य प्रदेशातील २३० जागांवर १७ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. याठिकाणी मागील निवडणुका नोव्हेंबर २०१८ मध्ये झाल्या होत्या. त्यावेळी काँग्रेसनं विजय मिळवून कमलनाथ यांच्या नेतृत्वात राज्यात सरकार बनवलं. परंतु २०२० मध्ये २२ काँग्रेस आमदारांनी ज्योतिरादित्य शिंदे यांच्या नेतृत्वात आमदारकीचा राजीनामा देत भाजपात प्रवेश केला. त्यामुळे काँग्रेस सरकार कोसळले. आता इथं भाजपाच्या हातून पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठी काँग्रेस सज्ज आहे. निवडणुकीत कुणाला जनतेची साथ मिळणार हे ३ डिसेंबरच्या निकालात स्पष्ट होईल.
Read More
‘एक्झिट पोल’चे अंदाज ठरले सपशेल फाेल; फक्त तेलंगणामध्ये जुळले आकडे - Marathi News | Election Results: 'Exit Poll' predictions fail miserably; Figures matched only in Telangana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘एक्झिट पोल’चे अंदाज ठरले सपशेल फाेल; फक्त तेलंगणामध्ये जुळले आकडे

मात्र इतर तीन राज्यांतील निकालांचा अंदाज लागला नाही ...

बहिणीच्या खात्यात पैसे, मामाच्या झोळीत मते..; ही योजना खरी 'गेमचेंजर ' ठरली. - Marathi News | Madhya Pradesh Election Results: Focusing on women voters, CM Shivraj Singh Chouhan announced Ladli Bahna Yojana | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :बहिणीच्या खात्यात पैसे, मामाच्या झोळीत मते..; ही योजना खरी 'गेमचेंजर ' ठरली.

मध्य प्रदेशात यावेळी महिला मतदारांची संख्या वाढली होती . सात जिल्ह्यांमध्ये तर महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त होती. ...

‘फलोदी बाजार’च्या अंदाजांचा झाला ‘फालुदा, सटोड्यांचे अंदाज धुळीत - Marathi News | Predictions of 'Phalodi Bazar' became 'Faluda, betting predictions in dust | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘फलोदी बाजार’च्या अंदाजांचा झाला ‘फालुदा, सटोड्यांचे अंदाज धुळीत

सर्वसाधारणत: सट्टाबाजारात अंदाजाच्या आधारे मोठ्या प्रमाणात सट्टा लावला जातो ...

जिंकणाऱ्यांचं अभिनंदन, निकाल अपेक्षित, अनपेक्षित, ज्याचं ते बघतील; पण..! 4 राज्यांतील निकालावर काय म्हणाले उद्धव ठाकरे  - Marathi News | Congratulations to the winners, results expected, unexpected, which they will see says Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जिंकणाऱ्यांचं अभिनंदन, निकाल अपेक्षित, अनपेक्षित, ज्याचं ते बघतील; पण..! 4 राज्यांतील निकालावर काय म्हणाले उद्धव ठाकरे 

आज चार राज्यांचे निकाल लागले जे जिंकले त्यांचे अभिनंदन करतो. अगदी मोकळ्या मनाने करतो. निकाल अपेक्षित अनपेक्षित, हे ज्याचं ... ...

3 राज्यांसाठी योगी ठरले 'आदित्य', ज्या जागांवर प्रचार केला तेथे काय घडलं? अशी आहे स्थिती - Marathi News | mp chhattisgarh rajasthan telangana vidhan sabha electio Yogi became Aditya for 3 states what happened in the places where he campaigned Such is the situation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :3 राज्यांसाठी योगी ठरले 'आदित्य', ज्या जागांवर प्रचार केला तेथे काय घडलं? अशी आहे स्थिती

या राज्यांमध्ये त्यांनी एकूण 57 सभा करत 92 जागांवर कमळ फुलविण्यासाठी मतदारांना आवाहन केले होते. ...

"देशात केवळ एकच गॅरंटी, नरेंद्र मोदी यांची गॅरंटी अन्..."; 3 राज्यांतील बंपर विजयानंतर जेपी नड्डा स्पष्टच बोलले - Marathi News | Only one guarantee in the country Narendra Modi's guarantee After bumper wins in 3 states JP Nadda spoke clearly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"देशात केवळ एकच गॅरंटी, नरेंद्र मोदी यांची गॅरंटी अन्..."; 3 राज्यांतील बंपर विजयानंतर जेपी नड्डा स्पष्टच बोलले

"देशात कोणतीही निवडणूक असो अथवा कुठलेही काम असो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच पुढाकार नेतृत्व केले आहे. नेहमीच ते पूर्ण केले आहे. त्यांनी अनेक निवडणुकीत विजय मिळवून दिला आहे. ...

भ्रष्टाचारी सरकारला मतदारांनी हद्दपार केले; PM मोदींची काँग्रेसवर जोरदार टीका - Marathi News | PM narendra modi A corrupt government was ousted by voters; PM Modi strongly criticizes Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भ्रष्टाचारी सरकारला मतदारांनी हद्दपार केले; PM मोदींची काँग्रेसवर जोरदार टीका

'आजचा निकाल काँग्रेस आणि त्यांच्या घमंडिया आघाडीसाठी मोठा धडा आहेत.' ...

भाजपच्या विजयात महिलांची मोठी जबाबदारी; भाजप मुख्यालयातून PM मोदींनी मानले आभार - Marathi News | PM narendra modi live, Big responsibility of women in BJP's victory; PM Modi thanked from BJP headquarters | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपच्या विजयात महिलांची मोठी जबाबदारी; भाजप मुख्यालयातून PM मोदींनी मानले आभार

'आम्ही महिलांना जी आश्वासने दिली, ती सर्व पूर्ण करणार, ही मोदीची गॅरंटी आहे.' ...