शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मध्यप्रदेश विधानसभा निवडणूक २०२३

Madhya Pradesh Assembly Election 2023  मध्य प्रदेशातील २३० जागांवर १७ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. याठिकाणी मागील निवडणुका नोव्हेंबर २०१८ मध्ये झाल्या होत्या. त्यावेळी काँग्रेसनं विजय मिळवून कमलनाथ यांच्या नेतृत्वात राज्यात सरकार बनवलं. परंतु २०२० मध्ये २२ काँग्रेस आमदारांनी ज्योतिरादित्य शिंदे यांच्या नेतृत्वात आमदारकीचा राजीनामा देत भाजपात प्रवेश केला. त्यामुळे काँग्रेस सरकार कोसळले. आता इथं भाजपाच्या हातून पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठी काँग्रेस सज्ज आहे. निवडणुकीत कुणाला जनतेची साथ मिळणार हे ३ डिसेंबरच्या निकालात स्पष्ट होईल.

Read more

मध्य प्रदेश : MP मध्ये भाजपाला बंपर यश, शिवराज सिंह यांना मुख्यमंत्री न बनवल्यास ही नावं CM पदाच्या शर्यतीत

मध्य प्रदेश : म्हणून मध्य प्रदेशात पुन्हा कमळ फुललं...; मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी सांगितले यशाचे गमक

महाराष्ट्र : निकालांमध्ये भाजपाला अनुकूल ट्रेंड, इंडिया आघाडीवर परिणाम होणार? शरद पवारांचं मोठं विधान

मध्य प्रदेश : भाजपाने २०१८मध्ये जे केलं, ते यंदा टाळलं; राजस्थान, मध्य प्रदेश अन् छत्तीसगडमध्ये आघाडी

राष्ट्रीय : भाजपची तीन राज्यात आघाडी, जल्लोषाची तयारी; PM नरेंद्र मोदी कार्यकर्त्यांना संबोधित करणार!

महाराष्ट्र : संजय राऊत आले, ६ मिनिटं बोलले अन् निघून गेले; म्हणाले, हे यश मोदी-शाहांचे नाही

राष्ट्रीय : Election Results 2023 Live Updates : राजस्थान 'परंपरा' राखणार, तेलंगणात 'शॉक' बसणार; पाहा चार राज्यांमध्ये कुणी घेतलीय आघाडी?

मध्य प्रदेश : “मी ज्योतिषी नाही, पण संपूर्ण बहुमताने भाजपचेच सरकार बनेल”; ज्योतिरादित्य शिंदे ठाम 

राष्ट्रीय : Madhya Pradesh Election Results 2023 Live: मध्य प्रदेशची मामाजींनाच साथ, काँग्रेस दारुण पराभवाच्या मार्गावर? असे आहेत सुरुवातीचे आकडे

राष्ट्रीय : Election Results 2023 Live Updates : छिंदवाडामधून कमलनाथ पिछाडीवर, तर बुधनीमधून शिवराज सिंह चौहान आघाडीवर