शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मध्यप्रदेश विधानसभा निवडणूक २०२३

Madhya Pradesh Assembly Election 2023  मध्य प्रदेशातील २३० जागांवर १७ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. याठिकाणी मागील निवडणुका नोव्हेंबर २०१८ मध्ये झाल्या होत्या. त्यावेळी काँग्रेसनं विजय मिळवून कमलनाथ यांच्या नेतृत्वात राज्यात सरकार बनवलं. परंतु २०२० मध्ये २२ काँग्रेस आमदारांनी ज्योतिरादित्य शिंदे यांच्या नेतृत्वात आमदारकीचा राजीनामा देत भाजपात प्रवेश केला. त्यामुळे काँग्रेस सरकार कोसळले. आता इथं भाजपाच्या हातून पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठी काँग्रेस सज्ज आहे. निवडणुकीत कुणाला जनतेची साथ मिळणार हे ३ डिसेंबरच्या निकालात स्पष्ट होईल.

Read more

मध्य प्रदेश : मध्य प्रदेशात सुरुवातीचे कल भाजपच्या बाजूने; शिवराजसिंह चौहानांचा आत्मविश्वास दुणावला, म्हणाले...

राजस्थान : राजस्थानमध्ये काँग्रेस अन् मध्य प्रदेशात भाजपाची आघाडी; सुरुवातीचे कल हाती, कोण मारणार बाजी?

राष्ट्रीय : चार राज्यांत थोड्याच वेळात होणार मतमोजणीला सुरुवात; निवडणूक आयोगाची तयारी पूर्ण

राष्ट्रीय : लोकसभेची सेमीफायनल कोण जिंकणार?; I.N.D.I.A की NDA ची पुढील राजकीय वाटचाल ठरणार

राष्ट्रीय : निकालांआधीच रणनीती तयार, भाजपने आखला प्लॅन ए आणि प्लॅन बी; नाराजांवर नजर, बैठका सुरू

मध्य प्रदेश : 'आम्ही पूर्ण बहुमताने पुन्हा सरकार स्थापन करणार'; शिवराज सिंह चौहान यांचा दावा

राष्ट्रीय : 'या' देशात झाला होता जगातील पहिला एक्झिट पोल; निकाल पाहून सर्वांनाच बसला होता आश्चर्याचा धक्का!

राष्ट्रीय : दोन भाजपला, दोन काँग्रेसला! लोकसभेची सेमीफायनल टाय होणार? पाहा सर्व एक्झिट पोल एका क्लिकवर

राष्ट्रीय : भाजप आणि काँग्रेसलाही विजयाची समान संधी, एक्झिट पोलमधून खुशी व गम दोन्ही? सर्वच ठिकाणी काट्याची लढत

राष्ट्रीय : निवडणुकीत मोफत वस्तू, दारू, रोख रकमेचा महापूर, निवडणूक आयोगाची कारवाई; १७६६ कोटींचा ऐवज जप्त