लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
माफिया

माफिया

Mafia, Latest Marathi News

भूमाफियांसोबत पार्टी महागात, वसई-विरार महापालिकेच्या दोन अभियंत्यांची हकालपट्टी - Marathi News | Party expensive with land mafia, expulsion of two engineers of Vasai-Virar Municipal Corporation | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :भूमाफियांसोबत पार्टी महागात, वसई-विरार महापालिकेच्या दोन अभियंत्यांची हकालपट्टी

पालिकेच्या पेल्हार ‘एफ’ प्रभागातील ठेका अभियंता भीम रेड्डी तसेच चंदनसार प्रभागातील ठेका अभियंता मिलिंद शिरसाट यांची एक चित्रफीत वायरल झाली होती.  ...

रेती तस्कर दंडच भरेनात, लिलावातून करणार वसुली; महसूल प्रशासन ॲक्शन मोडवर - Marathi News | Sand smugglers will collect fines through auction; On revenue administration action mode | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :रेती तस्कर दंडच भरेनात, लिलावातून करणार वसुली; महसूल प्रशासन ॲक्शन मोडवर

... यातून चंद्रपूर तालुका प्रशासन २ कोटी १ लाख १ हजार ६५२ रुपयांचा महसूल वसूल करणार आहे. ...

पाठलागावेळी ‘महसूल’च्या वाहनावर ‘कार’ घातली, वाळूचा ट्रक निसटला - Marathi News | During the chase, the 'car' hit the 'revenue' vehicle, the sand truck escaped | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पाठलागावेळी ‘महसूल’च्या वाहनावर ‘कार’ घातली, वाळूचा ट्रक निसटला

संघटित वाळू तस्करी : ट्रक पळविला, ११२ वर मिळाली नाही मदत ...

रेतीमाफियांकडून शासकीय अधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी - Marathi News | Sand mafia threatens to kill a government official | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेतीमाफियांकडून शासकीय अधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी

१४ जानेवारी रोजी साडेसहा वाजताच्या सुमारास अनिल ब्रम्हे (५३) हे वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बहादुरा फाटा येथे अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई करत होते. ...

मुदत संपलेल्या व अपूर्ण माहिती भरलेल्या पावत्यांवर होतेय गौण खनिजची वाहतूक  - Marathi News | Transportation of minor mineral is done on expired and incompletely filled invoices | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मुदत संपलेल्या व अपूर्ण माहिती भरलेल्या पावत्यांवर होतेय गौण खनिजची वाहतूक 

रेती, दगड, माती, खडी आदी गौण खनिजची बेकायदा वाहतूक होत असतानाच मुदत संपलेल्या तसेच अपूर्ण भरलेल्या पावत्यांवर गौण खनिजची सर्रास  वाहतूक केली जात आहे. ...

ललित नंतर आता सनी पगारे नवा ड्रग्जमाफिया! सोलापुरात 'उद्योग', नाशकात बाजार; पोलिसांनी केला भांडाफोड - Marathi News | After Lalit patil, now Sunny Pagare is the new drug mafia factory in Solapur, market in Nashak Police raided | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ललित नंतर आता सनी पगारे नवा ड्रग्जमाफिया! सोलापुरात 'उद्योग', नाशकात बाजार; पोलिसांनी केला भांडाफोड

बंद पडलेल्या कारखान्यात एमडी निर्मिती... ...

ठाणे जिल्ह्यातील वाळू तस्करांची गय नाही! आता रात्री पडताहेत अचानक धाडी; १३ वाहने जप्त, ११ रेतीच्या कुंड्या नष्ट - Marathi News | There is no exemption for sand smugglers in Thane district 13 vehicles seized, 11 sand pits destroyed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यातील वाळू तस्करांची गय नाही! आता रात्री पडताहेत अचानक धाडी; १३ वाहने जप्त, ११ रेतीच्या कुंड्या नष्ट

आठ पथक तैनात असून त्यांनी ठिकठिकाणी १३ वाहने जप्त केली आहेत. तर ११ रेतीच्या कुंड्या नष्ठ केल्या आहेत. त्यामुळे रेती, गाैणखनिज माफियांचे धाबे दणाणले आहे. ...

रेतीचा अवैध उपसा करणाऱ्या ६ चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या - Marathi News | gang illegally extracting sand arrested in deulgaon raja | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :रेतीचा अवैध उपसा करणाऱ्या ६ चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या

दोन बोटींसह ४३ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त ...