शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाजनादेश यात्रा

  विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर राज्य सरकारने गत पाच वर्षात केलेल्या विकासकामांचा हिशेब जनतेपुढे मांडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १ आॅगस्टपासून महाजनादेश यात्रा सुरु केली आहे.   राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या मोझरी येथून १ आॅगस्टला या यात्रेला सुरूवात झाली. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात १ ते ९ आॅगस्टदरम्यान यात्रा भ्रमण करणार असून १४ जिल्ह्यांमध्ये ती जाणार आहे.

Read more

नाशिक : मोदींच्या सभेने ‘महाजनादेश’चा आज समारोप

रत्नागिरी : रत्नागिरीही पर्यटन जिल्हा, मुंबई-गोवा महामार्ग पर्यटनाची लाईफ लाईन 

पुणे : पुण्यात सिंहगड रस्त्यावरील झाडांच्या फांद्यांवर जनादेश यात्रेचीच संक्रात

महाराष्ट्र : महाजनादेश यात्रेतील ''राष्ट्रवादी'' च्या हुल्लडबाजीमागे ''त्या '' दमबाजीचे कनेक्शन 

कोल्हापूर : कोल्हापूरचे सर्व प्रश्न सोडवले, देवेंद्र फडणवीस यांचा दावा

रत्नागिरी : मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी पोलीस बंदोबस्त, नाक्यावरील दुभाजक खुले

कोल्हापूर : ‘कडकनाथ’घोटाळा चौकशीसाठी सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती: मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

कोल्हापूर : अलमट्टी, सर्किट बेंचसंदर्भात गुरुवारी मुंबईत बैठक: मुख्यमंत्र्यांचे शिष्टमंडळाला आश्वासन

कोल्हापूर : चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरने विकासाचे विक्रम तोडले : फडणवीस

सांगली : Video - मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेवर कडकनाथ कोंबड्या फेकल्या, स्वाभिमानीचे आंदोलन