विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर राज्य सरकारने गत पाच वर्षात केलेल्या विकासकामांचा हिशेब जनतेपुढे मांडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १ आॅगस्टपासून महाजनादेश यात्रा सुरु केली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या मोझरी येथून १ आॅगस्टला या यात्रेला सुरूवात झाली. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात १ ते ९ आॅगस्टदरम्यान यात्रा भ्रमण करणार असून १४ जिल्ह्यांमध्ये ती जाणार आहे. Read More
सांगलीच्या कडकनाथ कोंबडी पालक संघर्ष समितीतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. त्यावर चौकशीसाठी सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्तीचे आदेश काढण्यात येतील, असे आश्वासन देऊन त्याबाबतचे निर्देश सचिवांना दिले. ...
गेली पाच वर्षे पारदर्शी पद्धतीने आणि प्रामाणिकपणे काम केले आहे. चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरने विकासाचे सर्व विक्रम तोडल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. ...
इव्हीएममध्ये बिघाड झालेला नाही, तर त्यांच्या खोपडीत बिघाड झालेला आहे, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी इस्लामपुरातील जाहीर सभेत केली. सांगली जिल्ह्यात सोमवारी दुपारी भाजपच्या महाजनादेश यात्रेचे आगमन झाले. कासेगाव आणि इस्लामपूर येथे ...
सांगली रस्त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश रथासमोर , शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमाफी मिळावी व कडकनाथ प्रकरणातील शेतकऱ्यांना न्याय मिळाला यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सांगली जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले ...
पृथ्वीराज चव्हाणांनी अगोदर ३७० च्या बाजूने की विरोधात, तिरंग्याच्या बाजूने की विरोधात? याचा खुलासा करावा, असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केला. ...
कऱ्हाड : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री, विधानपरिषदेचे माजी सभापती दिवंगत शिवाजीराव देशमुख यांचे सुपुत्र सत्यजित देशमुख यांनी सोमवारी कऱ्हाड येथे ... ...
मोहोळ यांनी मुख्यमंत्र्यांच्या नजरेत स्थान निर्माण केल्याची चर्चा पुण्यात सुरू आहे. एकूणच यामुळे विधानसभेच्या उमेदवारीसाठी कुलकर्णी आणि मोहोळ यांच्यातील चुरस आणखी वाढणार असं दिसत आहे. ...