लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाजनादेश यात्रा

महाजनादेश यात्रा

Maha janadesh yatra, Latest Marathi News

  विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर राज्य सरकारने गत पाच वर्षात केलेल्या विकासकामांचा हिशेब जनतेपुढे मांडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १ आॅगस्टपासून महाजनादेश यात्रा सुरु केली आहे.   राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या मोझरी येथून १ आॅगस्टला या यात्रेला सुरूवात झाली. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात १ ते ९ आॅगस्टदरम्यान यात्रा भ्रमण करणार असून १४ जिल्ह्यांमध्ये ती जाणार आहे.
Read More
केंद्रीय गृहमंत्री, मुख्यमंत्र्यांचे डिजिटल फलक हटविले - Marathi News | Union Home Minister, Chief Minister's digital deleted | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :केंद्रीय गृहमंत्री, मुख्यमंत्र्यांचे डिजिटल फलक हटविले

सोलापूर महापालिका अतिक्रमण विरोधी पथकाची कारवाई; भाजप कार्यकर्त्यांमध्ये चुळबुळ सुरू ...

भाजपची महाजनादेश यात्रा उद्या सोलापुरात, अमित शहांच्या उपस्थितीत होणार जाहीर सभा - Marathi News | BJP's Mahajandesh Yatra will be held in Solapur tomorrow, in the presence of Amit Shah | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपची महाजनादेश यात्रा उद्या सोलापुरात, अमित शहांच्या उपस्थितीत होणार जाहीर सभा

३७० कलम रद्द केल्यानंतर शहा यांचा पहिलाच महाराष्ट्र दौरा; पार्क मैदानावर तयारी; नेत्यांनी घेतला आढावा  ...

'महाजनादेश'ला आव्हान विरोधकांचे नव्हे, तर वाढत्या बेरोजगारीचं ! - Marathi News | unemployment is the Challenges to the Mahajanesh Yatra of bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'महाजनादेश'ला आव्हान विरोधकांचे नव्हे, तर वाढत्या बेरोजगारीचं !

राज्यातील बेरोजगारीवर वेळीच उपाययोजना काढली नाही, तर सत्ताधाऱ्यांना 'महाजनादेश' किंवा 'जन आशीर्वाद'ही वाचवू शकणार नाही, हे एव्हाना विरोधकांच्याही लक्षात आले आहे. ...

मुख्यमंत्र्यांच्या रथासाठी वीज तोडल्याने औंढ्यात सक्तीचे भारनियमन  - Marathi News | Forcing the Chief Minister's chariot to cut off the load on the bus | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मुख्यमंत्र्यांच्या रथासाठी वीज तोडल्याने औंढ्यात सक्तीचे भारनियमन 

सकाळी ६ वाजताच वीज वाहिन्या काढण्याची मोहीम ...

हिंगोलीत मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा, अन् अनेकजन नजरकैदेत - Marathi News | Chief Minister's visit to Hingoli and many others in detention | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा, अन् अनेकजन नजरकैदेत

जवळपास सात ते आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन हिंगोली शहर ठाण्यात आणुन बसविले होते. ...

मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेत शेळ्या-मेंढ्या घुसवणार - Marathi News | sheep will be infiltrated during the Chief Minister's Mahajandesh yatra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेत शेळ्या-मेंढ्या घुसवणार

‘मला सत्तेत बसवा, मी संपूर्ण अभ्यास करून आलोय, मी पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवीन’ असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला होता.. ...

काँग्रेसमुळं लोकांचे केस गेले, फिल्टरच्या पाण्यामुळे मी वाचलो; पाणीपुरवठा मंत्र्यांचा दावा - Marathi News | due to Congress people's hair gone,Water Supply Ministers Claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसमुळं लोकांचे केस गेले, फिल्टरच्या पाण्यामुळे मी वाचलो; पाणीपुरवठा मंत्र्यांचा दावा

कचरा करणारं काँग्रेस हवं की, फिल्टरचं पाणी देणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हवेत, हे जनतेनं ठरवायंच आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आशीर्वाद द्यायचा आहे, असंही लोणीकर यांनी आपल्या भाषणात सांगितले. ...

ठिबकवरच उसाची लागवड करावी -देवेंद्र फडणवीस - Marathi News | Sugarcane should be cultivated only on drip - Devendra Fadnavis | Latest jalana News at Lokmat.com

जालना :ठिबकवरच उसाची लागवड करावी -देवेंद्र फडणवीस

मराठवाड्यात उसासाठी लागणारे मुबलक पाणी नसल्याने, भविष्यात शेतकऱ्यांनी उसाची लागवड करताना ठिबक पद्धतीचा अवलंब करण्याची गरज असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. ...