शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाजनादेश यात्रा

  विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर राज्य सरकारने गत पाच वर्षात केलेल्या विकासकामांचा हिशेब जनतेपुढे मांडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १ आॅगस्टपासून महाजनादेश यात्रा सुरु केली आहे.   राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या मोझरी येथून १ आॅगस्टला या यात्रेला सुरूवात झाली. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात १ ते ९ आॅगस्टदरम्यान यात्रा भ्रमण करणार असून १४ जिल्ह्यांमध्ये ती जाणार आहे.

Read more

अकोला : मुख्यमंत्र्यांच्या ‘जनआशीर्वादा’ने शिवसेनेत अस्वस्थता!

महाराष्ट्र : कोल्हापूर-सांगली बुडत असताना सरकार महाजनादेश यात्रेत व्यस्त होते - नाना पटोले

यवतमाळ : चार विधानसभा मतदारसंघांना राजकीय लाभ

अकोला : महाजनादेश यात्रा : सेनेचा उल्लेखही टाळला; भाजपा आमदारांसाठी मागितले आशीर्वाद

अकोला : निवडणुकीत ‘नापासांचा’ ईव्हीएम विरोधात मोर्चा;  मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर प्रहार 

यवतमाळ : स्थानबद्ध केलेल्या कार्यकर्त्यांना एपीआयकडून मारहाण

यवतमाळ : संघर्षाची व संवादाची यात्रा ही आमची परंपरा

अकोला : शेवटचा शेतकरी कर्जमुक्त होईपर्यंत कर्जमाफी! - मुख्यमंत्री

वाशिम : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईपर्यंत कर्जमाफी सुरूच राहणार  - मुख्यमंत्री