लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाबळेश्वर गिरीस्थान

महाबळेश्वर गिरीस्थान

Mahabaleshwar hill station, Latest Marathi News

Koyna Dam : कोयना धरणाचे दरवाजे दोन फुटांवर; २१ हजार क्युसेक विसर्ग - Marathi News | Koyna Dam : Koyna Dam gates at two feet; 21 thousand cusec discharge | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Koyna Dam : कोयना धरणाचे दरवाजे दोन फुटांवर; २१ हजार क्युसेक विसर्ग

कोयना धरणात (koyna dam) पाण्याची आवक कायम असल्याने दरवाजे दोन फुटांवर स्थिर आहेत. त्यामुळे दरवाजे आणि पायथा वीजगृह असे मिळून २१ हजार क्युसेक पाणी विसर्ग (water release update) होत आहे. ...

सातारा जिल्ह्यावर वरुणराजाची कृपा; कोयना, महाबळेश्वरला गतवर्षीपेक्षा अधिक पाऊस - Marathi News | Koyna, Mahabaleshwar in Satara district received more rain than last year | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यावर वरुणराजाची कृपा; कोयना, महाबळेश्वरला गतवर्षीपेक्षा अधिक पाऊस

सातारा : जिल्ह्यात गेल्या वर्षीचा दुष्काळ पुसून काढत वरुणराजाने यंदा जोरदार बरसात केली. त्यामुळे २४ सप्टेंबरपर्यंत कोयनानगर येथे गतवर्षीच्या ... ...

Koyna Dam : कोयना धरणाचे दरवाजे बंद धरणात किती टीएमसी पाणीसाठा - Marathi News | Koyna Dam : Koyna Dam gates closed How much TMC water storage in the dam | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Koyna Dam : कोयना धरणाचे दरवाजे बंद धरणात किती टीएमसी पाणीसाठा

जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची उघडीप असून, कोयना धरणातही आवक कमी आहे. त्यामुळे धरणाचे दरवाजे बंद करून विसर्ग थांबविण्यात आला आहे. ...

Satara- ६२० एकर जमीन हस्तगत प्रकरण: गुजरात जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवींचा मूळ पत्ता सादर करा - Marathi News | Submit original address of Gujarat GST Commissioner Chandrakant Valvi Notice to Satara District Collector of National Green Tribunal | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara- ६२० एकर जमीन हस्तगत प्रकरण: गुजरात जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवींचा मूळ पत्ता सादर करा

राष्ट्रीय हरित न्यायाधीकरणाची सातारा जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस ...

Koyna Dam : कोयनेचे दरवाजे एक फुटावर आणले किती होतोय विसर्ग - Marathi News | Koyna Dam : The gates of Koyna were raised to one foot | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Koyna Dam : कोयनेचे दरवाजे एक फुटावर आणले किती होतोय विसर्ग

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमी असून, २४ तासांत नवजाला ६५, तर कोयना आणि महाबळेश्वरला प्रत्येकी ३६ मिलिमीटरची नोंद झाली. ...

Koyna Dam Water Level : कोयना धरणात मागील २४ तासांत आलं इतकं पाणी.. झाला किती पाणीसाठा - Marathi News | Koyna Dam Water Level : How much water has come in Koyna Dam in the last 24 hours How much water is there? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Koyna Dam Water Level : कोयना धरणात मागील २४ तासांत आलं इतकं पाणी.. झाला किती पाणीसाठा

जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस पडतच असून, २४ तासांत महाबळेश्वरला १९ तर नवजा येथे २७ मिलिमीटरची नोंद झाली. तर कोयनेतही पाण्याची सावकाश आवक असलीतरी पाणीसाठा १०४ टीएमसीवर गेला. ...

शासनाने नवीन महाबळेश्वरचा आराखडा जनतेसमोर मांडावा : डॉ. भारत पाटणकर - Marathi News | The government should present the plan of new Mahabaleshwar to the public says Dr Bharat Patankar | Latest satara News at Lokmat.com

सातारा :शासनाने नवीन महाबळेश्वरचा आराखडा जनतेसमोर मांडावा : डॉ. भारत पाटणकर

सातारा : महाराष्ट्र शासनाचा प्रस्तावित नवीन महाबळेश्वर प्रकल्प स्थानिकांच्या विकासासाठी असेल तर ते चांगलंच आहे. तथापि या प्रकल्पाचा प्रारूप ... ...

Koyna Dam Water Level : कोयना धरण भरण्यासाठी अजून किती पाण्याची गरज - Marathi News | Koyna Dam Water Level: How much more water is needed to fill Koyna Dam | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Koyna Dam Water Level : कोयना धरण भरण्यासाठी अजून किती पाण्याची गरज

सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर असून, २४ तासांत नवजा येथे १५२, कोयनेला १४६ आणि महाबळेश्वरमध्ये १४५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यामुळे कोयना धरणातही पाण्याची आवक वाढली आहे. ...