लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाबळेश्वर गिरीस्थान

महाबळेश्वर गिरीस्थान

Mahabaleshwar hill station, Latest Marathi News

Maharashtra Weather Update: कमी दाबाचा पट्टा कायम, या जिल्ह्यांत जोरदार पावसाचा इशारा - Marathi News | Maharashtra Weather Update: Low pressure zone persists, heavy rains warning in these districts | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update: कमी दाबाचा पट्टा कायम, या जिल्ह्यांत जोरदार पावसाचा इशारा

सध्या बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे विदर्भ, कोकण, घाटमाथ्यावर दमदार पाऊस होत आहे. सोमवारी (दि. २२) कोकण, घाटमाथा आणि विदर्भात जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. ...

नवीन महाबळेश्वरसाठी प्रारूप विकास योजनेची तयारी सुरु, २३५ गावांचा बेस मॅप तयार - Marathi News | Preparation of draft development plan for new Mahabaleshwar started, base map of 235 villages prepared | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवीन महाबळेश्वरसाठी प्रारूप विकास योजनेची तयारी सुरु, २३५ गावांचा बेस मॅप तयार

येत्या काही महिन्यांत विकास योजना तयार होणार ...

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात संततधार; कोयना धरणातील पाणीसाठा ५० टीएमसीकडे.. - Marathi News | Heavy rain in western part of Satara district; Water storage in Koyna Dam is about 50 TMC | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात संततधार; कोयना धरणातील पाणीसाठा ५० टीएमसीकडे..

धरणात ३९ हजार क्यूसेकने आवक : नवजाला १६६, महाबळेश्वरला १३१ मिलीमीटरची नोंद  ...

Koyna Dam Water Level: गुडन्यूज कोयना धरणातील पाणीसाठा पोहचला इतक्या टीएमसीवर - Marathi News | Koyna Dam Water Level: Strong presence of rain for two days.. How many TMC of water storage in Koyna Dam | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Koyna Dam Water Level: गुडन्यूज कोयना धरणातील पाणीसाठा पोहचला इतक्या टीएमसीवर

जिल्ह्याच्या पश्चिम भागात दोन दिवस पावसाने दमदार हजेरी लावली असली तरी सोमवारपासून उघडझाप सुरू आहे. त्यामुळे मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे फक्त ८ तर नवजा २२ आणि महाबळेश्वरला १७ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली. ...

Satara: कोयनेचा पाऊस दोन हजारी; धरणात एक टीएमसीने वाढ - Marathi News | Rainfall of Koyna two thousand; Increase in dam water by one tmc | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कमी, नवजाचा पाऊस पोहोचला अडीच हजार मिलीमीटरजवळ 

जून महिन्याच्या तुलनेत जुलैमध्ये पावसाचे प्रमाण चांगले ...

Satara: वेण्णा नदीच्या पुलावरून चाळीस फूट खोल कार कोसळली, चार जण जखमी - Marathi News | Four people were seriously injured when a car fell forty feet deep from the Venna river bridge on the Satara-Mahabaleshwar road | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: वेण्णा नदीच्या पुलावरून चाळीस फूट खोल कार कोसळली, चार जण जखमी

महाबळेश्वर-सातारा रस्त्यावरील घटना ...

सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे कोसळधार; कोयना धरणात ४८ हजार क्यूसेक वेगाने पाण्याची आवक - Marathi News | Heavy rain in west of Satara district; Inflow of water in Koyna dam at a speed of 48 thousand cusecs | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे कोसळधार; कोयना धरणात ४८ हजार क्यूसेक वेगाने पाण्याची आवक

नवजाला तब्बल २७४ मिलीमीटर पाऊस  ...

Koyna Water Level: कोयना धरणात चोवीस तासांत आलं किती टीएमसी पाणी - Marathi News | Koyna Water Level: how much TMC water came in Koyna Dam in 24 hours | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Koyna Water Level: कोयना धरणात चोवीस तासांत आलं किती टीएमसी पाणी

कोयना धरणातही गतवर्षीच्या तुलनेत ११ 'टीएमसी'ने साठा अधिक आहे. koyna dam water level today सध्या धरणात ३४.६० टीएमसी साठा झाला आहे. ...