लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाबीज

महाबीज

Mahabeej, Latest Marathi News

‘मोबाइल अ‍ॅप’द्वारे मिळणार ‘महाबीज’चे अनुदानावरील हरभरा बियाणे! - Marathi News | 'Mahabeej' subsidized gram seeds will be available through 'Mobile App'! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘मोबाइल अ‍ॅप’द्वारे मिळणार ‘महाबीज’चे अनुदानावरील हरभरा बियाणे!

Mahabeej, Agriculture, Akola राज्यात ६५ हजार क्विंटल हरभºयाचे बियाणे वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले. ...

महाबीजच्या बियाण्यात आढळली ३५ टक्के भेसळ ! - Marathi News | 35% adulteration found in Mahabeej seeds! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :महाबीजच्या बियाण्यात आढळली ३५ टक्के भेसळ !

पथकाने केलेल्या निरीक्षणात शेतकºयानी पेरलेल्या बियाण्यात ३५ टक्के भेसळ असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...

आणखी सहा बियाणे कंपन्या कृषी विभागाच्या 'रडार'वर! - Marathi News | Six more seed companies on Agriculture Department's 'Radar'! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आणखी सहा बियाणे कंपन्या कृषी विभागाच्या 'रडार'वर!

सोयाबीनचे बियाणे न उगवल्याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या रडारवर आहेत. ...

महाबीजसह तीन कंपन्यांविरुद्ध खटले! - Marathi News | Lawsuits against three companies including Mahabeej! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महाबीजसह तीन कंपन्यांविरुद्ध खटले!

महाबीजसह वरदान बायोटेक आणि केडीएम सीड्स या कंपन्यांविरुद्ध बियाणे कायद्यांतर्गत बार्शीटाकळी न्यायालयात खटले दाखल करण्यात आले. ...

सोयाबीन बियाणे तक्रारींची वास्तवता जाणून घ्या - महाबीज कर्मचारी संघटनेचे मुख्यमंत्र्यांना पत्र - Marathi News | CM should know the reality of soybean seed complaints - Mahabeej | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सोयाबीन बियाणे तक्रारींची वास्तवता जाणून घ्या - महाबीज कर्मचारी संघटनेचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुख्यमंत्र्यांना एक पत्र पाठवून सोयाबीन बियाणे तक्रारीबाबतची वस्तुस्थिती जाणून घेण्याबाबत विनंती केली आहे. ...

महाबीज व्यवस्थापकीय संचालकांच्या टेबलवर फेकले सोयाबीन बियाणे - Marathi News | Soybean seeds thrown on the table of Mahabeej Managing Director | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महाबीज व्यवस्थापकीय संचालकांच्या टेबलवर फेकले सोयाबीन बियाणे

युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी महाबीजच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या टेबलावर सोयाबीनचे बियाणे फेकले. ...

सोयाबीनची उगवण क्षमता ६५ वरून ६० टक्क्यांवर! - Marathi News | Germination capacity of soybean decreased from 65 to 60 percent! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सोयाबीनची उगवण क्षमता ६५ वरून ६० टक्क्यांवर!

केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या एका पत्राद्वारे सोयाबीनच्या बियाण्यांची उगवण क्षमता ६५ टक्क्यांवरून थेट ६० टक्क्यांवर आणली आहे. ...

केवळ ३ लाख क्विंटल ‘सोयाबीन’चेच प्रमाणीकरण! - Marathi News | Only 3 lakh quintals of soybean certified! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :केवळ ३ लाख क्विंटल ‘सोयाबीन’चेच प्रमाणीकरण!

४.२५ लाख क्विंटल सोयाबीन बियाण्यांचे नियोजन केले होते; मात्र प्रत्यक्षात केवळ ३ लाख क्विंटल बियाण्यांनाच प्रमाणीकरण मिळाले. ...