Mahabharat, Latest Marathi News महाभारत हा धार्मिक मालिका बी आर चोप्रा यांनी दिग्दर्शित केली होती. 1988 ते 1990 या काळात दूरदर्शनवर प्रसारित होणा-या या मालिकेला प्रेक्षकांचे उदंड प्रेम मिळाले. अभिनेते नितीश भारद्वाज यांनी यात भगवान कृष्णाची भूम्मिका साकारली होती. Read More
Shri Krishna Janmashtami 2024: श्रीकृष्णाचे अद्भूत आणि अचंबित करणारे रहस्य केवळ उडुपीच्या राजाला माहिती होते. काय होते ते रहस्य? जाणून घेऊया... ...
'कौन बनेगा करोडपती' हा लोकप्रिय कार्यक्रम पुन्हा एकदा सुरु झाला आहे. ...
Ashadhi Ekadashi 2024: महाभारतानंतर हंपीमध्ये श्रीकृष्ण विश्रांतीस आले होते, पण पंढरपुरात जाण्याचा बेत कसा ठरला आणि पांडुरंग मूर्ती कशी साकार झाली त्याची माहिती वाचा. ...
घरात आणलेले महाभारताचे ग्रंथ अमिताभ बच्चन यांनी लायब्ररीला दान करण्याचा निर्णय घेतला. कारण ऐकून सर्वांच्या भूवया उंचावल्या (amitabh bachchan, mahabharat) ...
अमिताभ बच्चन - प्रभास - दीपिका पदुकोण याच्या 'कल्की 2898 एडी' सिनेमाचा नवीन ट्रेलर रिलीज झालाय (kalki 2898 ad) ...
Vat Purnima 2024: सावित्रीने यमराजाच्या तावडीतून सत्यवानाला सोडवले हे आपण जाणतो, पण त्यांच्यात काय संवाद घडला ते जाणून घ्या! ...
Nirjala Ekadashi 2024: आज निर्जला एकादशी, अर्थात अन्नपाण्याचा उपास; रिकाम्या पोटी ही प्रथा करण्यामागचे कारण आणि महाभारतातल्या कथेचा संदर्भ काय ते जाणून घ्या. ...
Vaishakh Amavasya 2024:६ जून रोजी वैशाख अमावस्या आहे, तिलाच पांडवांची आवस असेही म्हणतात, त्यामागचे कारण व साजरा करण्याची पद्धत जाणून घेऊया. ...