लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाभारत

Mahabharat

Mahabharat, Latest Marathi News

महाभारत हा धार्मिक मालिका बी आर चोप्रा यांनी दिग्दर्शित केली होती. 1988 ते 1990  या काळात दूरदर्शनवर प्रसारित होणा-या या मालिकेला प्रेक्षकांचे उदंड प्रेम मिळाले. अभिनेते नितीश भारद्वाज यांनी यात भगवान कृष्णाची भूम्मिका साकारली होती.
Read More
‘महाभारत’ मालिकेत शकुनीमामा साकारणाऱ्या गुफी पेंटल यांचे निधन - Marathi News | gufi paintal who played shakuni mama in the mahabharata serial passed away | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘महाभारत’ मालिकेत शकुनीमामा साकारणाऱ्या गुफी पेंटल यांचे निधन

हृदय आणि किडनी संबंधित आजाराने ग्रासलेले गुफी यांच्यावर मागील १० दिवसांपासून मुंबईतील एका रुग्णालयात उपचार सुरू होते. ...

शकुनी मामा काळाच्या पडद्याआड! 'महाभारत' फेम अभिनेते गूफी पेंटल यांची मृत्यूशी झुंज अपयशी - Marathi News | mahabharata serial fame actor gufi paintal passes away at the age of 78 he played role of shakuni mama in the serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शकुनी मामा काळाच्या पडद्याआड! 'महाभारत' फेम अभिनेते गूफी पेंटल यांची मृत्यूशी झुंज अपयशी

गेल्या काही दिवसांपासून गुफी पटेल यांची प्रकृती चिंताजनक होती. ...

'महाभारत'फेम अभिनेत्याची प्रकृती चिंताजनक; गूफी पेंटल रुग्णालयात देतायेत मृत्युशी झुंज - Marathi News | maharashtra actor gufi paintal who played the role of shakuni mama admitted to the hospital | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महाभारत'फेम अभिनेत्याची प्रकृती चिंताजनक; गूफी पेंटल रुग्णालयात देतायेत मृत्युशी झुंज

Gufi paintal : गेल्या काही महिन्यांपासून गूफी पेंटल आजारी आहेत. यामध्येच बुधवारी रात्री अचानकपणे त्यांची प्रकृती खालावली. ...

Vaishakh Amavasya 2023: वैशाख अमावस्येला 'पांडवांची अवस' असेही म्हणतात, जाणून घ्या त्यामागचे कारण! - Marathi News | Vaishakh Amavasya 2023: Vaishakh Amavasya is also known as 'Avas of Pandavas', Know the reason behind it! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Vaishakh Amavasya 2023: वैशाख अमावस्येला 'पांडवांची अवस' असेही म्हणतात, जाणून घ्या त्यामागचे कारण!

Vaishakh Amavasya 2023: १९ मे रोजी वैशाख अमावस्या आहे, या तिथीचे महाभारतकालीन वैशिष्ट्य जाणून घेऊया! ...

सेवेत तत्पर असणाऱ्या हनुमंताचे सुप्त अवस्थेत मंदिर काही ठिकाणी का आढळते ? कारण महाभारतात आहे! - Marathi News | Why is the temple of sleeping Hanumanta found in some places? The reason is in the Mahabharata! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :सेवेत तत्पर असणाऱ्या हनुमंताचे सुप्त अवस्थेत मंदिर काही ठिकाणी का आढळते ? कारण महाभारतात आहे!

हनुमंत नेहमी राम कार्यासाठी तत्पर असतात, मग निद्रा अवस्थेतील मंदिर उभारण्याचे कारण जाणून घेणे तेवढेच महत्त्वाचे ठरते! ...

मृत्यूसमयी दुर्योधनाला भगवान श्रीकृष्णांनी त्याच्या तीन चुका सांगितल्या; कोणत्या ते जाणून घ्या! - Marathi News | At the time of his death Duryodhana was told by Lord Krishna of his three mistakes; Find out which ones! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :मृत्यूसमयी दुर्योधनाला भगवान श्रीकृष्णांनी त्याच्या तीन चुका सांगितल्या; कोणत्या ते जाणून घ्या!

भीमापेक्षा बलवान असूनही दुर्योधनाचा पराभव का झाला, याची भगवान श्रीकृष्णाने केली उकल... ...

महाभारताच्या युद्धात हनुमंताने श्रीकृष्णाला कोणती अट घातली होती माहितीय? वाचा! - Marathi News | Do you know what condition Hanumanta imposed on Shri Krishna in the war of Mahabharata? Read on! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :महाभारताच्या युद्धात हनुमंताने श्रीकृष्णाला कोणती अट घातली होती माहितीय? वाचा!

रामायणातले हनुमान महाभारतात कसे आले, कोणाच्या सांगण्यावरून आले आणि कोणत्या अटीवर थांबले, जाणून घ्या! ...

'युद्धात तुलाच विजय मिळेल या संभ्रमात राहू नकोस' अशा शब्दात श्रीकृष्णाने केली होती अर्जुनाची कानउघडणी! - Marathi News | 'Don't be under the illusion that you will win the war', Shri Krishna give lesson to arjuna! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :'युद्धात तुलाच विजय मिळेल या संभ्रमात राहू नकोस' अशा शब्दात श्रीकृष्णाने केली होती अर्जुनाची कानउघडणी!

निकालाची भीती आणि त्यातही अपयशाची भीती प्रत्येकालाच वाटते, ही अवस्था अर्जुनाची तर आपली काय कथा; वाचा त्यावर हे उत्तर! ...