लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महादेव जानकर

Mahadev Jankar News

Mahadev jankar, Latest Marathi News

Mahadev Jankar -  महादेव जानकर हे महाराष्ट्राच्या राजकारणातील आघाडीच्या नेत्यांपैकी एक आहेत. ते राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आहेत. २००३ मध्ये त्यांनी या पक्षाची स्थापना केली. देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये त्यांनी मंत्रिपद भूषवलं होतं. २०१४ मध्ये जानकर यांनी महायुतीकडून बारामती येथून लोकसभा निवडणूकही लढवली होती. 
Read More
शिवसेनेनंतर भाजपाचा आणखी एक मित्र दुरावणार; आगामी निवडणुका स्वबळावर लढणार? - Marathi News | Mahadev Jankar RSP Workers Demands to fight the upcoming elections on your own, Shock to BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेनंतर भाजपाचा आणखी एक मित्र दुरावणार; आगामी निवडणुका स्वबळावर लढणार?

कार्यकर्त्यांनी पंचायत समिती, जिल्हा परिषदेसह स्थानिक स्वराज्य संस्थेसह विधानसभा निवडणुकीत ‘एकला चलो रे’ भूमिका घेण्याची मागणी केली ...

Sharad Pawar: "माझ्यापेक्षा शरद पवार अन् भाजपची दोस्ती चांगली", जानकरांनी दिल्लीतून सांगितलं मित्रप्रेम - Marathi News | Sharad Pawar: Sharad Pawar and BJP's friendship is better than mine, Mahadev Jankar's statement from Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :''माझ्यापेक्षा शरद पवार अन् भाजपची दोस्ती चांगली'', जानकरांनी दिल्लीतून सांगितलं मित्रप्रेम

मी दिल्लीत ओबीसी जनगणनेच्या मागणीसाठी आलो होतो. त्यावेळी, लालू प्रसाद यादव यांची भेट घेतली आणि त्यांच्यासोबत ओबीसींसंदर्भात चर्चा केली. ...

...तर सुप्रिया सुळेंचा पराभव अटळ; भाजपाच्या 'मिशन बारामती'ला महादेव जानकरांची साथ? - Marathi News | So the defeat of Supriya Sule is inevitable; Mahadev Jankar's support for BJP's 'Mission Baramati'? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर राष्ट्रवादीचा पराभव अटळ; भाजपाच्या 'मिशन बारामती'ला महादेव जानकरांची साथ?

शरद पवार हे देशाचे नेते आहेत. पण बारामतीत प्रत्यक्षात वस्तूस्थिती तशी नाही. बारामती लोकसभा मतदारसंघातील ७५ टक्के भाग विकासापासून वंचित आहे असं जानकरांनी म्हटलं. ...

OBC आरक्षणासह विविध मागण्यांवरून 'रासप' आक्रमक; महादेव जानकरांच्या नेतृत्वात 5 ऑगस्टला भव्य मोर्चा - Marathi News | rashtriya samaj paksha aggressive on various demand including obc reservation, march on august 5 in delhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :OBC आरक्षणासह विविध मागण्यांवरून 'रासप' आक्रमक; जानकरांच्या नेतृत्वात 5 ऑगस्टला मोर्चा

Rashtriya Samaj Paksha : राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर (Mahadev Jankar) यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात येणार आहे.  ...

छत्रपती शिवाजी महाराज ओबीसी होते : महादेव जानकर - Marathi News | Chhatrapati Shivaji Maharaj was an OBC: Mahadev Jankar | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :छत्रपती शिवाजी महाराज ओबीसी होते : महादेव जानकर

OBC Reservation : छत्रपती शाहू महाराजांनी देशात पहिले आरक्षण दिले ते मराठा समाजाचे होते. नंतर मराठ्यांचे आरक्षण का गेले. ...

माझे ३०-३५ आमदार होऊ द्या; मराठासह मुस्लिमांनादेखील आरक्षण देतो - महादेव जानकर - Marathi News | Let me have 30-35 MLAs, then I will give reservation to OBC, Maratha community, said Rashtriya Samaj Party President Mahadev Jankar. | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :माझे ३०-३५ आमदार होऊ द्या; मराठासह मुस्लिमांनादेखील आरक्षण देतो - महादेव जानकर

 गंगाखेडमध्ये ओबीसी संघटनांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनास महादेव जानकर यांनी सोमवारी भेट दिली. त्यावेळी महादेव जानकर यांनी उपस्थितांशी संवाद साधला.  ...

OBC विरोधात काँग्रेस अन् भाजप एकत्र, जानकरांनी सांगितली गोपीनाथ मुंडेंची आठवण - Marathi News | Congress and BJP unite against OBCs, Mahadeo Janakar recalls Gopinath Munde | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :OBC विरोधात काँग्रेस अन् भाजप एकत्र, जानकरांनी सांगितली गोपीनाथ मुंडेंची आठवण

काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही पक्ष ओबीसींना न्याय देऊ शकत नाहीत. भाजपचा देखील ओबीसी आरक्षणाला विरोध होता, पण त्यावेळी गोपीनाथ मुंडे यांनी पक्षाचा व्हीप बाजूला ठेवून संसदेत आवाज उठवला होता, अशी आठवण जानकर यांनी सांगितली. ...

'आमचं सरकार होतं तेव्हाही कुठे विलिनीकरण झालं..? जनतेने आता हुशार व्हावं'- महादेव जानकर - Marathi News | 'Where was the merger even when we had in government? People should be smart now '- Mahadev Jankar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'आमच्या काळातही कुठं विलिनीकरण झालं?' महादेव जानकरांचा भाजपला घरचा आहेर

बुलडाण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांचे आंदोलन सुरू आहे, त्या ठिकाणी महादेव जानकर यांनी त्यांची भेट घेतली. ...