लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महादेव जानकर

Mahadev Jankar News

Mahadev jankar, Latest Marathi News

Mahadev Jankar -  महादेव जानकर हे महाराष्ट्राच्या राजकारणातील आघाडीच्या नेत्यांपैकी एक आहेत. ते राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आहेत. २००३ मध्ये त्यांनी या पक्षाची स्थापना केली. देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये त्यांनी मंत्रिपद भूषवलं होतं. २०१४ मध्ये जानकर यांनी महायुतीकडून बारामती येथून लोकसभा निवडणूकही लढवली होती. 
Read More
'गोपीनाथ मुंडेंनी माझ्या कानात कुर्रर्र केलंय, मेलो तरी ताईची साथ सोडणार नाही'-महादेव जानकर - Marathi News | Mahadev Jankar in dasara meleva, 'Gopinath Munde has whispered in my ear, even if I die, I will not leave pankaja munde' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'गोपीनाथ मुंडेंनी माझ्या कानात कुर्रर्र केलंय, मेलो तरी ताईची साथ सोडणार नाही'-महादेव जानकर

'नेता विकत घेता येत नाही, बनवता येत नाही ते रक्तातच असावं लागतं.' ...

Mahadev jankar, Gopichand Padalkar हे आरक्षणाच्या विरोधात आहेत का? अण्णा डांगेचा सवाल - Marathi News | Are Mahadev Jankar and Gopichand Padalkar against dhangar reservation Anna Dange's question | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Mahadev jankar, Gopichand Padalkar हे आरक्षणाच्या विरोधात आहेत का? अण्णा डांगेचा सवाल

आदिवासींमध्ये समावेश नको तर त्यांच्यासारख्या योजना लागू करा - महाराष्ट्र धनगर समाज आरक्षण परिषदेची मागणी ...

...तर तुमच्यासोबत असलेली मैत्री तोडू; राज्यातील मित्रपक्षाचा भाजपला थेट इशारा - Marathi News | Be a commander not a demander bjp leader pankaja mundes advice to Mahadev Jankar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर तुमच्यासोबत असलेली मैत्री तोडू; राज्यातील मित्रपक्षाचा भाजपला थेट इशारा

ओबीसीला राजकीय आरक्षण  मिळाले नाही तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कुठल्याही निवडणुका होऊ न देण्याचा तसेच ओबीसीची जनगणना केंद्र सरकारने केली नाही तर भाजपशी मैत्रीही तोडण्याचा इशारा जानकर यांनी दिला.   ...

'डिमांडर नव्हे, कमांडर बना'; पंकजा मुंडे यांना महादेव जानकर यांचा सल्ला - Marathi News | 'Be a Commander, Not a Demander'; Mahadev Jankar's advice to Pankaja Munde | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'डिमांडर नव्हे, कमांडर बना'; पंकजा मुंडे यांना महादेव जानकर यांचा सल्ला

Mahadev Jankar's advice to Pankaja Munde : शेवटी हा भाजपअंतर्गतचा प्रश्न आहे; पण पंकजा मुंडे ही माझी बहीण आहे ...

पुण्यातील कात्रज चौकात ओबीसी आरक्षणासाठी चक्काजाम आंदोलन; कोरोनाच्या नियमांना तुडवले पायदळी - Marathi News | agitation for OBC reservation at Katraj Chowk in Pune; avoid Corona's rules | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील कात्रज चौकात ओबीसी आरक्षणासाठी चक्काजाम आंदोलन; कोरोनाच्या नियमांना तुडवले पायदळी

"आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं", अशा घोषणा देत राष्ट्रीय समाज पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरु केले. ...

मी झालो नाही तरी ठीक, पण एक दिवस रासपचा पंतप्रधान बनावा हीच अपेक्षा : महादेव जानकर - Marathi News | one day i will become a prime minister of india says maharashtra former minister mahadev jankar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मी झालो नाही तरी ठीक, पण एक दिवस रासपचा पंतप्रधान बनावा हीच अपेक्षा : महादेव जानकर

Mahadev jankar : एक दिवस रासपचा पंतप्रधान होणारच, जानकर यांचा निर्धार. रासपचं अंतिम ध्येय दिल्लीच, जानकर यांचं वक्तव्य. ...

महादेव जानकर बारामतीत तीन दिवसांपासून तळ ठोकून ; लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु ? - Marathi News | Mahadev Jankar in the Baramati from three days; Preparations for Lok Sabha elections begin? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महादेव जानकर बारामतीत तीन दिवसांपासून तळ ठोकून ; लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु ?

माजी मंत्री जानकर हे गेल्या तीन दिवसांपासून बारामती लोकसभा मतदार संघात आहेत. कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी सुरु ...

...तर दिल्लीची गादी हस्तगत करू; जानकरांनी थेट शरद पवारांसमोरच मांडला 'लोकसभे'चा प्रस्ताव - Marathi News | Maratha and Holkar can win Delhi; Mahadev Jankar's proposal to Sharad Pawar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :...तर दिल्लीची गादी हस्तगत करू; जानकरांनी थेट शरद पवारांसमोरच मांडला 'लोकसभे'चा प्रस्ताव

Ahilyadevi Holkar Statue on Jejuri fort : राष्ट्रवादीचे आमदार आणि पवार साहेबांचे नातू रोहित पवार ज्या मतदारसंघातून निवडून आले तिथेच माझ्या पक्षाची स्थापना झाली. सांगण्याचा उद्देश असा की, आम्ही धनगर चळवळीतून पुढे आलो आहोत, असे महादेव जानकर म्हणाले. ...