लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
Maharashtra Bandh

Maharashtra Bandh, मराठी बातम्या

Maharashtra bandh, Latest Marathi News

लखीमपूर खीरी हिंसाचाराचा निषेध नोंदवण्यासाठी आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांनी सोमवारी ११ तारखेला 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिली आहे.
Read More
राजकीय पक्ष देशात किंवा राज्यात 'बंद' पुकारू शकतात का?; जाणून घ्या कोर्टाचे आदेश - Marathi News | Can political parties call a 'bandh' in a country or state?; Know the Supreme court and High Court orders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजकीय पक्ष देशात किंवा राज्यात 'बंद' पुकारू शकतात का?; जाणून घ्या कोर्टाचे आदेश

अनेकदा देशात किंवा राज्यात राजकीय पक्षांकडून बंदचं आवाहन केले जाते. या बंदमुळे बाजारपेठा, वाहतूक व्यवस्था कोलमडते. त्यामुळे बंदबाबत देशभरातील विविध कोर्टांनी वेळोवेळी काय आदेश दिलेत हे जाणून घ्या. ...

न्यायालयाच्या मनाईनंतर महाराष्ट्र बंद मागे; आज महाविकास आघाडीची मूकनिदर्शने - Marathi News | Maharashtra Bandh Back After Court Injunction; Silent protests of Mahavikas Aghadi today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :न्यायालयाच्या मनाईनंतर महाराष्ट्र बंद मागे; आज महाविकास आघाडीची मूकनिदर्शने

बदलापूर घटनेबाबत पुढील आदेश देईपर्यंत बंदची हाक नको : उच्च न्यायालय ...

कोर्टाच्या निर्णयाचा आदर, पण...; नाना पटोलेंनी जाहीर केली महाराष्ट्र बंदबाबत काँग्रेसची भूमिका - Marathi News | congress Nana Patole announced the stand of Congress regarding the Maharashtra bandh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोर्टाच्या निर्णयाचा आदर, पण...; नाना पटोलेंनी जाहीर केली महाराष्ट्र बंदबाबत काँग्रेसची भूमिका

सरकारच्या बेबंदशाहीविरोधात राज्यभरात काळे झेंडे आणि तोंडाला काळी पट्टी बांधून सरकारचा निषेध करू, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली आहे. ...

मोठी बातमी: संविधानाचा आदर राखून उद्याचा बंद मागे घ्यावा; हायकोर्टाच्या आदेशानंतर शरद पवारांचं आवाहन - Marathi News | Big news Tomorrows maharashtra bandh should be called off ncp Sharad Pawars appeal after the order of the High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी: संविधानाचा आदर राखून उद्याचा बंद मागे घ्यावा; हायकोर्टाच्या आदेशानंतर शरद पवारांचं आवाहन

Maharashtra Bandh 24 August : हा बंद भारतीय राज्यघटनेच्या मुलभूत अधिकारांच्या कक्षेत होता, असं मतही शरद पवार यांनी मांडलं आहे. ...

मोठी बातमी: राजकीय पक्षांना बंद करण्याचा अधिकार नाही, कारवाई करा; मुंबई हायकोर्टाचे आदेश - Marathi News | Big news Political parties dont have right to maharashtra bandh 24 august Bombay High Court order | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी: राजकीय पक्षांना बंद करण्याचा अधिकार नाही, कारवाई करा; मुंबई हायकोर्टाचे आदेश

Maharashtra Bandh : याचिकेवर झालेल्या सुनावणीवेळी मुंबई हायकोर्टाने राजकीय पक्षांनी पुकारलेला बंद बेकायदेशीर असल्याचं म्हटलं आहे. ...

“विकृती विरुद्ध संस्कृती यासाठी बंद, लोकलसह बससेवाही बंद ठेवा”; उद्धव ठाकरेंचे आवाहन - Marathi News | uddhav thackeray appeal to join maharashtra band for badlapur school case and shut down mumbai local train and bus service | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“विकृती विरुद्ध संस्कृती यासाठी बंद, लोकलसह बससेवाही बंद ठेवा”; उद्धव ठाकरेंचे आवाहन

Uddhav Thackeray PC News: सरकार अकार्यक्षम असले तरी जनतेला सक्षम व्हावे लागते. या बंदचा फज्जा उडवू नका, नाही तर जनता दोन महिन्यांनी तुमचा फज्जा उडवेल, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. ...

महाराष्ट्र बंदच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल  - Marathi News | Public interest litigation filed in Mumbai High Court against Maharashtra Bandh in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महाराष्ट्र बंदच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल 

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यात महाविकास आघाडी सरकारकडून वारंवार निर्बंध लागू करण्यात येत आहेत. ...

Maharashtra Bandh: मावळ गोळीबाराला NCP चं समर्थन? जितेंद्र आव्हाड म्हणतात, नेत्याच्या पोरानं गोळीबार केला नव्हता - Marathi News | ncp jitendra awhad replied bjp devendra fadnavis criticism over maval firing | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मावळ गोळीबाराला NCP चं समर्थन? जितेंद्र आव्हाड म्हणतात, नेत्याच्या पोरानं गोळीबार केला नव्हता

Maharashtra Bandh: देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मावळ येथील गोळीबारासंदर्भात केलेल्या टीकेला जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी प्रत्युत्तर दिलेय ...