लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
Maharashtra Bandh

Maharashtra Bandh

Maharashtra bandh, Latest Marathi News

लखीमपूर खीरी हिंसाचाराचा निषेध नोंदवण्यासाठी आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांनी सोमवारी ११ तारखेला 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिली आहे.
Read More
वाळूज उद्योगनगरीत कंपन्यांनी वाढविली सुरक्षा; उद्योजक व पोलिसांचा सुरक्षेवर भर - Marathi News | Security will increase in the industries of the waluj industrial area | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाळूज उद्योगनगरीत कंपन्यांनी वाढविली सुरक्षा; उद्योजक व पोलिसांचा सुरक्षेवर भर

मराठा आरक्षण बंददरम्यान वाळूज उद्योगनगरीतील कारखान्यांची मोठ्या प्रमाणात तोडफोड झाली. या भयावह घटनेमुळे उद्योजकांनी कारखान्याच्या सुरक्षेवर भर दिला आहे. ...

वाळूज एमआयडीसीतील तोडफोडीचा मराठा क्रांती मोर्चाशी संबंध नाही : पोलीस आयुक्त  - Marathi News | Violence in Waluj MIDC not related to the Maratha kranti March: Police Commissioner | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाळूज एमआयडीसीतील तोडफोडीचा मराठा क्रांती मोर्चाशी संबंध नाही : पोलीस आयुक्त 

तोडफोड आणि जाळपोळ ही मुद्दामहून वैयक्तीक वादातून कंपन्यांना धडा शिकविण्यासाठी करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. ...

‘चाकण पॅटर्न’प्रमाणेच वाळूजमध्ये ‘इंडस्ट्री टार्गेट’ - Marathi News | Like 'Chakan Pattern', 'Waluj MIDC target' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘चाकण पॅटर्न’प्रमाणेच वाळूजमध्ये ‘इंडस्ट्री टार्गेट’

पुणे जिल्ह्यातील चाकण येथील उद्योगनगरीत ज्या पद्धतीने महाराष्ट्र बंददरम्यान जाळपोळ करण्यात आली, त्याच धर्तीवर औरंगाबादेतील वाळूज एमआयडीसीला टार्गेट करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे ...

बंद दरम्यान हयात हॉटेलमध्ये घुसून मोडतोड करणाऱ्या दहा शिवसैनिकांना अटक - Marathi News | ten Shiv Sainik who had broken into hotel were arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बंद दरम्यान हयात हॉटेलमध्ये घुसून मोडतोड करणाऱ्या दहा शिवसैनिकांना अटक

मराठा आरक्षणासाठी ९ आॅगस्ट रोजी राज्यभरात महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्यावेळी हयात हॉटेल येथे अंदाजे २० ते २५ जणांच्या जमावाने हॉटेलच्या आवारातील खुर्च्या व साहित्याची मोडतोड केली होती. ...

Maharashtra Bandh : मराठवाड्यात जवळपास पाच हजार आंदोलकांवर गुन्हे - Marathi News | Maharashtra Bandh: Crime against five thousand protesters in Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Maharashtra Bandh : मराठवाड्यात जवळपास पाच हजार आंदोलकांवर गुन्हे

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोेर्चाच्या वतीने गुरुवारी पुकारलेल्या बंददरम्यान जाळपोळ, रेल्वरोको आणि दगडफेकीच्या घटना घडल्या होत्या. ...

वाळूज एमआयडीसीतील तोडफोड प्रकरणी उद्योजकांचे शिष्टमंडळ भेटले पोलिस आयुक्तांना - Marathi News | The police commissioners met a business delegation of Walul MIDC | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाळूज एमआयडीसीतील तोडफोड प्रकरणी उद्योजकांचे शिष्टमंडळ भेटले पोलिस आयुक्तांना

महाराष्ट्र बंद दरम्यान वाळूज एमआयडीसीतील कंपन्यांमध्ये समाजकंटकांनी घुसून तोडफोड केली. यासंदर्भात उद्योजकांचे एक शिष्टमंडळ आज पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांना भेटले. ...

Maharashtra Bandh : बहुराष्ट्रीय कंपन्यांवरील हल्ल्यानंतर मुंबई मुख्यालयातील अधिकारी शहरात - Marathi News | Maharashtra Bandh: After the attack on multinationals, officers of Mumbai Headquarters in the city | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Maharashtra Bandh : बहुराष्ट्रीय कंपन्यांवरील हल्ल्यानंतर मुंबई मुख्यालयातील अधिकारी शहरात

बंददरम्यान बहुराष्ट्रीय कंपन्यांवर झालेल्या हल्ल्याची उद्योगांच्या मुख्यालयांनी गंभीर दखल घेतली असून विविध कंपन्यांचे अधिकारी मुंबईहून शहरात दाखल झाले.  ...

Maharashtra Bandh : औरंगाबाद जिल्ह्यातील बाजारपेठेला ४०० कोटींचा फटका - Marathi News | Maharashtra Bandh: Market crashed by Rs 400 cr in Aurangabad district | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Maharashtra Bandh : औरंगाबाद जिल्ह्यातील बाजारपेठेला ४०० कोटींचा फटका

आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चातर्फे पुकारण्यात आलेल्या बंदला शहरात अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. मात्र, या एका दिवसात जिल्ह्यातील सुमारे ४०० कोटींचे व्यवहार ठप्प झाले. ...