शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

Maharashtra Bandh

लखीमपूर खीरी हिंसाचाराचा निषेध नोंदवण्यासाठी आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांनी सोमवारी ११ तारखेला 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिली आहे.

Read more

ठाणे : बंदमुळे उद्योगांचे हजार कोटींचे नुकसान, निर्यातीलाही बसला फटका

ठाणे : मीरा भार्इंदर मध्ये ३०० आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल

मुंबई : भीमा-कोरेगाव प्रकरण : संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्या अटकेची मागणी कायम !

ठाणे : कोरेगाव-भीमा प्रकरणी ठाणे स्थानकात रेल रोको, भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटेंना अटक करण्याची मागणी

नांदेड : नांदेडमध्ये शांतता कमिटीच्या बैठकीत पोलिसांच्या कार्यपद्धतीवर  संताप; विद्यार्थी मृत्यू प्रकरणी गुन्हे नोंदवा

नांदेड : नांदेडमध्ये बंदला अभूतपूर्व प्रतिसाद; अनेक ठिकाणी कार्यकर्ते-पोलीस आले होते आमने-सामने

नांदेड : बंद दरम्यान झालेल्या दगडफेकीत नांदेडमध्ये निरीक्षकासह तीन पोलीस कर्मचारी जखमी

नांदेड : नांदेडच्या जयभीमनगरात कोम्बिंग आॅपरेशन !; पोलिसांनी वृद्ध, महिला, मुलांनाही बेदम झोडपले

महाराष्ट्र : ‘महाराष्ट्र बंद’ला मुंबईत लागले हिंसक वळण, पोलीस ठाण्यावर दगडफेक

मुंबई : शालेय क्रिकेटला बसला ‘महाराष्ट्र बंद’चा फटका