लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
Maharashtra Bandh

Maharashtra Bandh

Maharashtra bandh, Latest Marathi News

लखीमपूर खीरी हिंसाचाराचा निषेध नोंदवण्यासाठी आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांनी सोमवारी ११ तारखेला 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिली आहे.
Read More
Maharashtra Bandh: कल्याणमध्ये राष्ट्रवादीकडून निदर्शने आणि रास्ता रोकोचाही प्रयत्न - Marathi News | Maharashtra Bandh: Protests by NCP and attempts at Rasta Roko in Kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमध्ये राष्ट्रवादीकडून निदर्शने आणि रास्ता रोकोचाही प्रयत्न

कल्याण डोंबिवलीतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही राजकीय पक्षांनी संपूर्ण ताकदीनिशी सहभागी होणार असल्याचे कालच जाहीर केले होते ...

Maharashtra Bandh: “सरकार पुरस्कृत दहशतवादासारखा हा बंद, आंदोलनाचा नैतिक अधिकार आहे का”: देवेंद्र फडणवीस - Marathi News | Maharashtra Bandh: "Does this bandh, like government-sponsored terrorism, have a moral right to protest"; Question of Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सरकार पुरस्कृत दहशतवादासारखा हा बंद, आंदोलनाचा नैतिक अधिकार आहे का”: देवेंद्र फडणवीस

Maharashtra Bandh: भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadnavis) महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

Maharashtra Bandh: पाषाणमध्ये कडकडीत बंद तर बाणेरमध्ये व्यापाऱ्यांचा संमिश्र प्रतिसाद - Marathi News | maharashtra bandh strict closure in pashan mixed response traders baner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Bandh: पाषाणमध्ये कडकडीत बंद तर बाणेरमध्ये व्यापाऱ्यांचा संमिश्र प्रतिसाद

यावेळी शेतकरी कायदेविरोधात व शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ पाठिंबा देण्यासाठी महाविकास आघाडी, व्यापारी संघटना सामाजिक संघटना यांनी बंद मध्ये सहभाग घेतला. ...

Maharashtra Bandh : हा तर 'शासकीय इतमामातील' बंद; भाजप नेते आशिष शेलार यांची टीका - Marathi News | Maharashtra Bandh bjp leader ashish shelar slams mahavikas aghadi mumbai maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हा तर 'शासकीय इतमामातील' बंद; भाजप नेते आशिष शेलार यांची टीका

Maharashtra Bandh : आघाडी सरकारला बंद आणि स्थगिती हे दोन शब्द फार प्रिय असल्याचा शेलार यांचा टोला. ...

Maharashtra Bandh : परभणीत बंदला संमिश्र प्रतिसाद; महाविकास आघाडीने रॅली काढून लखीमपूर घटनेचा केला निषेध - Marathi News | Maharashtra Bandh : Parbhani Bandha mixed response; Mahavikas Aghadi staged a rally to protest the Lakhimpur incident | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Maharashtra Bandh : परभणीत बंदला संमिश्र प्रतिसाद; महाविकास आघाडीने रॅली काढून लखीमपूर घटनेचा केला निषेध

Maharashtra Bandh : शहरातील मुख्य बाजारपेठेतील बहुतांश दुकाने सोमवारी काही वेळासाठी बंद ठेवण्यात आली. ...

Maharashtra Bandh: प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रिक्षाचालक सरसावले; शिवसैनिक मात्र चांगलेच संतापले  - Marathi News | Maharashtra Bandh for protest lakhimpur kheri case: Shivsena Party Workers angry on Rickshaw driver | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :गैरसोय टाळण्यासाठी रिक्षाचालक सरसावले; शिवसैनिक मात्र चांगलेच संतापले

शिवसैनिकांकडून रिक्षाचालकांना अर्वाच्य भाषेचा प्रयोग करत रिक्षा बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. ...

Maharashtra Bandh: आजचा बंद म्हणजे Mahavikas Aghadi सरकारचा ढोंगीपणा, Devendra Fadnavis यांनी सांगितलं नेमकं कारण  - Marathi News | Maharashtra Bandh: Today's bandh is hypocrisy of Mahavikas Aghadi government, Devendra Fadnavis said the exact reason | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आजचा बंद म्हणजे महाविकास आघाडी सरकारचा ढोंगीपणा, देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं नेमकं कारण 

Devendra Fadnavis, Maharashtra Bandh: उत्तर प्रदेशमधील लखीमपूर-खेरी येथे झालेल्या हिंसाचाराविरोधात ( Lakhimpur Kheri Violence) राज्यातील सत्ताधारी Mahavikas Aghadi सरकारमधील घटक पक्षांनी आज राज्यात बंद पुकारला आहे. या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. ...

Maharashtra Bandh: KDMC चे कामकाज बंद पाडण्याचा प्रयत्न; शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये वादंग - Marathi News | Maharashtra Bandh: Attempt to shut down KDMC; Clashes between Shiv Sena workers and police | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :KDMC चे कामकाज बंद पाडण्याचा प्रयत्न; शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये वादंग

संघटनेचे उपाध्यक्ष रवी पाटील आणि सचिन बासरे यांनी आज महापालिका मुख्यालयात जाऊन महाराष्ट्र बंद असल्याने कामगारांनी कामकाज बंद ठेवा असे आवाहन केले. ...