लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
Maharashtra Bandh

Maharashtra Bandh

Maharashtra bandh, Latest Marathi News

लखीमपूर खीरी हिंसाचाराचा निषेध नोंदवण्यासाठी आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांनी सोमवारी ११ तारखेला 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिली आहे.
Read More
Maharashtra Bandh: काकांचे दु:ख सतावत असल्यानेच ‘महाराष्ट्र बंद’चा देखावा; गोपीचंद पडळकरांची टीका - Marathi News | gopichand padalkar criticized ncp sharad pawar over maharashtra bandh over lakhimpur keri incident | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काकांचे दु:ख सतावत असल्यानेच ‘महाराष्ट्र बंद’चा देखावा; गोपीचंद पडळकरांची टीका

Maharashtra Bandh: योगी आदित्यनाथ क्षमतापूर्ण आहेत, शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी ते नक्कीच कठोर निर्णयही घेतील, असे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले आहे. ...

'त्या दिवशी गाडीत केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा असता तर त्यालाही ठेचून मारलं असतं' - Marathi News | maharashtra bandh news, BJP Leader Chandrakant Patil comment on Maharashtra Bandh and Lakhimpur Kheri violence | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'त्या दिवशी गाडीत केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा असता तर त्यालाही ठेचून मारलं असतं'

Lakhimpur Kheri Violence: 'राज्यातील निम्म्या व्यापाऱ्यांना लखीमपूरमध्ये नक्की काय घडलं, हेच माहित नाही.' ...

Maharashtra Bandh: खुर्ची टिकवण्यासाठी शिवसेना ‘बंद’मध्ये सहभागी; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचा टोला - Marathi News | Maharashtra Bandh: Shivsena participates in 'Bandh' cause of Sharad Pawar says BJP Chandrakant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खुर्ची टिकवण्यासाठी शिवसेना ‘बंद’मध्ये सहभागी; भाजपाचा टोला

Lakhimpur Kheri Incident:  लखीमपूरमधील घटना वाईटच आहे. चौकशीनंतर कारवाईही होईल ...

Maharashtra bandh : मग, लखीमपूर हत्येला मनसेचा पाठिंबा आहे का? राष्ट्रवादीचा थेट सवाल - Marathi News | Maharashtra bandh: So, does MNS support Lakhimpur murder? Direct question of the NCP nawab malik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मग, लखीमपूर हत्येला मनसेचा पाठिंबा आहे का? राष्ट्रवादीचा थेट सवाल

उत्तरप्रदेशमधील लखीमपूर खीरी येथे भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री यांच्या मुलाने गाडीखाली शेतकऱ्यांना चिरडून मारले होते. त्यांना अटक करण्यासाठी टाळाटाळ करण्यात येत आहे. ...

Maharashtra Bandh: शिवसेनेची दादागिरी; उपमहापौरांच्या पतीची रिक्षाचालकांना दांडक्यानं मारहाण - Marathi News | Maharashtra Bandh: Shiv Sena Dadagiri; Deputy mayor's husband beats rickshaw driver | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिवसेनेची दादागिरी; उपमहापौरांच्या पतीची रिक्षाचालकांना दांडक्यानं मारहाण 

Maharashtra Bandh Live Updates: महाराष्ट्र बंदचा सर्वाधिक फटका हा सर्वसामान्य प्रवाशांना बसला आहे.  ठाण्यातील वागळे इस्टेट, वर्तक नगर, माजिवडा, कोलशेत, पाचपखाडी अशा वेगवेगळ्या ठिकाणी कामावर जाण्यासाठी आलेल्या प्रवाशांना बसेस उपलब्ध नसल्याने रिक्षावर ...

Maharashtra Bandha: पुण्यात आंदोलनामुळे फातिमानगर चौकातील सोलापूर रस्ता जाम - Marathi News | due to agitation in pune solapur road at fatimanagar chowk was blocked | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Bandha: पुण्यात आंदोलनामुळे फातिमानगर चौकातील सोलापूर रस्ता जाम

वानवडीतील महाविकास आघाडीच्या वतीने संविधान चौकात 'संविधानाच्या' प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन 'महाराष्ट्र बंद' च्या रॅलीला सुरुवात झाली. ...

Maharashtra Bandh: “राज्यात अनेक निर्भया प्रकरण, पालघर हत्याकांडानंतर सरकारला बंदची आठवण कशी आली नाही?” - Marathi News | ram kadam slams maha vikas aghadi thackeray govt over maharashtra bandh over lakhimpur keri incident | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“राज्यात अनेक निर्भया प्रकरण, पालघर हत्याकांडानंतर सरकारला बंदची आठवण कशी आली नाही?”

Maharashtra Bandh वरून भाजपचे आमदार राम कदम यांनी सत्ताधारी महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारवर जोरदार टीका केलीय. ...

Maharashtra Bandh : अकोल्यात बंदला प्रतिसाद - Marathi News | Maharashtra Bandh: response in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Maharashtra Bandh : अकोल्यात बंदला प्रतिसाद

Maharashtra Bandh: शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून बंद पाळण्याचे आवाहन केल्याने बाजारपेठांमधील दुकाने बंद ठेवण्यात आली. ...