लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती

Maharashtra andhashraddha nirmulan samiti, Latest Marathi News

जाचक रूढीपरंपरेच्या ‘जटे’तून तिची मुक्तता - Marathi News | Her liberation from 'jata' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जाचक रूढीपरंपरेच्या ‘जटे’तून तिची मुक्तता

गेल्या दहा वर्षांपासून तिच्या डोक्यावर वाढलेली जट इतरांपेक्षा तिचे वेगळेपण सिद्ध करण्यासाठी पुरेशी होती... ...

‘अंनिस’च्या कार्यकर्त्यांनी वाशिममध्ये काढली ‘जवाब दो’ रॅली! - Marathi News | Anis' workers 'answer give' rally in Washim! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘अंनिस’च्या कार्यकर्त्यांनी वाशिममध्ये काढली ‘जवाब दो’ रॅली!

वाशिम : डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या पाचव्या स्मृतीदिनानिमित्त महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या येथील शाखेच्या वतीने २० जुलै ते २० आॅगस्टदरम्यान ‘हिंसा के खिलाफ मानवता की ओर’ आणि ‘जवाब दो’ आंदोलन राबविण्यात आले. ...

सरकारला जाब विचारण्यासाठी जवाब दो आंदोलन : दिल्लीतही उमटणार पडसाद - Marathi News | jawab do movement for state government's answer about dabholkar murder case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकारला जाब विचारण्यासाठी जवाब दो आंदोलन : दिल्लीतही उमटणार पडसाद

पुण्यातील आंदोलनात अभिव्यक्ती के खतरे यावर प्रकाश राज व पालेकर विचार व्यक्त करणार असून याप्रसंगी डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या भ्रम और निरास या हिंदी पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. ...

बुलडाण्यात मनोरुग्णालय उभाराावे - महाराष्ट्र 'अंनिस'ची मागणी - Marathi News | Setting up psychiatric hospital in Buldhada - Maharashtra 'Anis' demand | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाण्यात मनोरुग्णालय उभाराावे - महाराष्ट्र 'अंनिस'ची मागणी

बुलडाणा : चिखली तालुक्यातील पिंपळगाव सैलानी येथे हजारोंच्या संख्येने येणाºया मनोरूग्णांसाठी जिल्ह्यात मनोरूग्णालय उभारावे, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रध्दा निमूलन समितीने केली आहे. ...