लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
Maharashtra CM: माँसाहेब आणि बाळासाहेब आज तुम्ही हवे होतात; सुप्रिया सुळेंचं भावनिक ट्विट - Marathi News | Maharashtra CM: Maasaheb and Respectful Balasaheb You want today - Supriya Sule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra CM: माँसाहेब आणि बाळासाहेब आज तुम्ही हवे होतात; सुप्रिया सुळेंचं भावनिक ट्विट

महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच ठाकरे घराण्यातील व्यक्ती मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहे. ...

Maharashtra Government: सत्ता गेल्याने आयारामांना बसावे लागणार विरोधी बाकावर - Marathi News | BJP leaders from other parties will have to work in opposition | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: सत्ता गेल्याने आयारामांना बसावे लागणार विरोधी बाकावर

विकासाठी भाजपमध्ये आल्याचे सांगत मेघाभार्तीत मोठे नेते भाजपच्या गोटात सामील झाले होते. ...

Maharashtra Government: अजित पवारच होणार उपमुख्यमंत्री; 'काकां'कडून बंड मागे घेतल्याचं 'बक्षीस'! - Marathi News | Maharashtra government ncp leader Ajit Pawar to be deputy chief minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: अजित पवारच होणार उपमुख्यमंत्री; 'काकां'कडून बंड मागे घेतल्याचं 'बक्षीस'!

आमदारांच्या आग्रहामुळे अजित पवारांना उपमुख्यमंत्रिपद ...

रोहित पवार आमदार झाले; 'गेट वे'वर लगेचच सामान्यांत मिसळले - Marathi News | Rohit Pawar took oath of MLA; after that Immediately visited to 'Gate way of India' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रोहित पवार आमदार झाले; 'गेट वे'वर लगेचच सामान्यांत मिसळले

रोहित पवार गेट वे ऑफ इंडियावर फेरफटका मारायला आल्याचे पाहून तेथे आलेल्या पर्यटकांनी सेल्फीसाठी गर्दी केली. ...

एकनाथ खडसे शिवसेनेच्या वाटेवर?; देवेंद्र फडणवीसांवर 'बाण' सोडून आदित्य ठाकरेंना भेटले - Marathi News | Eknath Khadse going into Shiv Sena ?; source | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ खडसे शिवसेनेच्या वाटेवर?; देवेंद्र फडणवीसांवर 'बाण' सोडून आदित्य ठाकरेंना भेटले

भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे शिवसेनेच्या संपर्कात असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. ...

ईडीनं पुन्हा उघडली 'आदर्श'ची फाईल; शपथविधीआधी अशोक चव्हाणांना धक्का - Marathi News | ashok chavan in trouble ahead of maharashtra government formation ED expedite probe in Adarsh scam | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ईडीनं पुन्हा उघडली 'आदर्श'ची फाईल; शपथविधीआधी अशोक चव्हाणांना धक्का

आदर्श सोसायटी प्रकरणाची ईडीकडून चौकशी सुरू ...

महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारवर सुप्रिया सुळे ट्विट करत म्हणतात... - Marathi News | Supriya Sule tweets on Maha front government ... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारवर सुप्रिया सुळे ट्विट करत म्हणतात...

विधानसभा निवडणुकीनंतर साधारणतः महिनाभर राज्यात सत्तासंघर्ष सुरू होता. ...

Maharashtra Government: भाजपच्या घटकपक्षातील नेत्यांच्या आशेवर पाणी ! - Marathi News | Maharashtra Government BJP constituent leaders Worried | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: भाजपच्या घटकपक्षातील नेत्यांच्या आशेवर पाणी !

लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत असलेल्या घटक पक्षांना विधानसभेत सुद्धा भाजपचीचं सत्ता येणार असल्याची अपेक्षा होती. ...