लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
Maharashtra Government: राष्ट्रवादीतील 'दादा'गिरी कायम; अजित पवारांचा मान अन् स्थान 'जैसे थे', आमदारांना दिले धडे - Marathi News | Maharashtra Government: Ajit Pawar's Guided the newly elected NCP MLA’s in Meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: राष्ट्रवादीतील 'दादा'गिरी कायम; अजित पवारांचा मान अन् स्थान 'जैसे थे', आमदारांना दिले धडे

Maharashtra News: जो पक्ष निर्णय घेईल ते मला मान्य आहे. आपण एक आहोत, शरद पवारांचं नेतृत्व अंतिम आहे ...

आदित्य ठाकरेंनी विधिमंडळात घेतली शपथ - Marathi News | Aditya Thakare takes oath in the legislature | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :आदित्य ठाकरेंनी विधिमंडळात घेतली शपथ

...

Maharashtra CM: उद्धव ठाकरेंच्या शपथविधीला 400 शेतकऱ्यांना निमंत्रण; शिवाजी पार्कवर जय्यत तयारी - Marathi News | Maharashtra CM: 400 farmers invited to Uddhav Thackeray's oath ceremony, Preparations to be celebrated at Shivaji Park | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra CM: उद्धव ठाकरेंच्या शपथविधीला 400 शेतकऱ्यांना निमंत्रण; शिवाजी पार्कवर जय्यत तयारी

Maharashtra News: तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत अन्य काही मंत्र्यांनाही शपथ देण्यात येणार का? याबाबत अद्याप कोणतीही माहिती स्पष्ट करण्यात आली नाही. ...

Maharashtra CM News: उद्धव ठाकरेंच्या शपथविधीबद्दल शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री म्हणतात... - Marathi News | First Shiv Sena chief minister says about Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra CM News: उद्धव ठाकरेंच्या शपथविधीबद्दल शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री म्हणतात...

Maharashtra News: उद्धव ठाकरे हे राज्याचा कारभार चांगल्याप्रकारे सांभाळतील असा विश्वास शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी व्यक्त केला आहे. ...

Maharashtra Government: 'अजितदादा, किती मोठं काम करुन आलेत; मग जबाबदारीही मोठी'  - Marathi News | Maharashtra Government: 'Ajit Dada, what a great job you have done; Then the responsibility is even greater Says Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: 'अजितदादा, किती मोठं काम करुन आलेत; मग जबाबदारीही मोठी' 

Maharashtra News: तसेच महाविकास आघाडीच्या मंगळवारच्या बैठकीनंतरही संजय राऊतांनी केलेल्या विधानामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या होत्या. ...

Maharashtra Government: महाविकासआघाडीला पी. चिदंबरम यांनी दिला 'हा' सल्ला - Marathi News | Maharashtra Government: Shiv Sena, Nationalist Congress Party and Congress Party Advice given by P. Chidambaram | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: महाविकासआघाडीला पी. चिदंबरम यांनी दिला 'हा' सल्ला

Maharashtra News: 'महाविकासआघाडी'चे सरकार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन होणार हे जवळपास निश्चित झालं आहे. ...

Maharashtra Government: शिवाजी पार्कात शपथविधी सोहळा घेण्याची प्रथा पाडू नका; उच्च न्यायालयाचा सल्ला - Marathi News | Do not make reguler fuction to the oath-taking ceremony at Shivaji Park; Advice of the High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: शिवाजी पार्कात शपथविधी सोहळा घेण्याची प्रथा पाडू नका; उच्च न्यायालयाचा सल्ला

Maharashtra News: उद्या संध्याकाळी ६. ४० वाजता दादर येथील शिवाजी पार्कात उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. ...

Maharashtra Government: भाजपा सरकार पडल्यानंतर अमित शहा संतापले; शिवसेनेवर केली जहरी टीका  - Marathi News | Maharashtra Government: Amit Shah is angry after the fall of BJP government; criticism on Shiv Sena | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Maharashtra Government: भाजपा सरकार पडल्यानंतर अमित शहा संतापले; शिवसेनेवर केली जहरी टीका 

Maharashtra News: तसेच निवडणुकीवेळी आमची शिवसेनेसोबत युती झाली होती. दोन्ही पक्षांना एकमेकांच्या मतदारांनी मतदान केलं. ...