लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
विखेंना घेऊनही नगरमध्ये भाजपला तोटाच : राम शिंदे - Marathi News | BJP's loss in the city even with wins: Ram Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विखेंना घेऊनही नगरमध्ये भाजपला तोटाच : राम शिंदे

Maharashtra Government : भाजप प्रवेशानंतर विखे पाटील यांनीच भाजपला नगरमधील सर्व 12 जागा जिंकून देऊ अशी घोषणा केली होती. मात्र मतदारांनी विखेंच्या मनसुब्यावर पाणी फेरले. त्यातच आता विखे पिता-पुत्रांनी पक्षविरोधी काम केल्याचे आरोप होत आहेत. ...

सेम टू सेम... महाराष्ट्र अन् झारखंडच्या निकालातील चार साम्य पाहून चकित व्हाल!  - Marathi News | four similarities between maharashtra and jharkhand assembly election results | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सेम टू सेम... महाराष्ट्र अन् झारखंडच्या निकालातील चार साम्य पाहून चकित व्हाल! 

महाराष्ट्र, झारखंड विधानसभा निवडणूक निकालातील समान धागे ...

देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं अजितदादांसोबत रातोरात सत्ता स्थापन करण्याचं कारण! - Marathi News | Fadnavis said that the establishment of power with Ajit pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं अजितदादांसोबत रातोरात सत्ता स्थापन करण्याचं कारण!

दोन भिन्न विचारसरणीचे प्रतिनिधित्व करणारे हे नेते सत्ता स्थापनेसाठी एकत्र आल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. ...

आमदार भारसाकळे यांच्या निवडीला न्यायालयात आव्हान - Marathi News | The court challenges the selection of MLA Prakash Bharsakale | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आमदार भारसाकळे यांच्या निवडीला न्यायालयात आव्हान

अकोट विधानसभा मतदारसंघाची निवडणूक रद्द करून पुन्हा निवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अ‍ॅड. संतोष रहाटे यांनी याचिकेत केली आहे. ...

Maharashtra Government : ठाकरे मंत्रिमंडळाच्या संपूर्ण खात्यांचं सहा मंत्र्यांमध्ये वाटप, जाणून घ्या कोणाला काय मिळालं? - Marathi News | Big Breaking: Maharashtra portfolio allocation divided into 6 ministers by uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government : ठाकरे मंत्रिमंडळाच्या संपूर्ण खात्यांचं सहा मंत्र्यांमध्ये वाटप, जाणून घ्या कोणाला काय मिळालं?

Maharshtra News : महाविकास आघाडीचं संपूर्ण खातेवाटप जाहीर करण्यात आलं. ...

योग्य वेळ येताच शिवसेना-भाजपा एकत्र, सेनेच्या ज्येष्ठ नेत्याला विश्वास - Marathi News | Shiv Sena-BJP join together, senior Sena leader statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :योग्य वेळ येताच शिवसेना-भाजपा एकत्र, सेनेच्या ज्येष्ठ नेत्याला विश्वास

उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात राज्यात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर आलं आहे. ...

Lokmat Parliamentary Awards: शिवसेना गद्दार, युतीचा धर्म पाळला नाही- पीयूष गोयल - Marathi News | Lokmat Parliamentary Awards 2019 : Shiv Sena traitor, shiv sena does not follow alliance: Piyush Goyal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Lokmat Parliamentary Awards: शिवसेना गद्दार, युतीचा धर्म पाळला नाही- पीयूष गोयल

Lokmat Parliamentary Awards 2019 : भारताच्या राजकारणात प्रादेशिक पक्षांची भूमिका योग्य नाही. ...

स्वतंत्र गृहमंत्र्यासाठी आग्रही असणारे उद्धव ठाकरे गृहखाते नाकारतील का ? - Marathi News | Will Uddhav Thackeray hold the post of Home Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्वतंत्र गृहमंत्र्यासाठी आग्रही असणारे उद्धव ठाकरे गृहखाते नाकारतील का ?

स्वता: केलेली मागणी उद्धव ठाकरे पूर्ण करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. ...