लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
आघाडी मजबूत करण्यासाठी अजितदादांची गरज - भुजबळ - Marathi News | Aghadi needs Ajit Pawar needs for strong alliance - Bhujbal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आघाडी मजबूत करण्यासाठी अजितदादांची गरज - भुजबळ

महाराष्ट्र विकास आघाडी मजबूतपणे काम करायची असेल तर अजित पवार यांना सन्मानाने राष्ट्रवादीत परत आणावे लागेल ...

भाजपतील धुरिणांचा अजितदादांबद्दल अंदाज कसा फसला, हाच प्रश्न - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: The question is how the BJP got stuck in Ajit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपतील धुरिणांचा अजितदादांबद्दल अंदाज कसा फसला, हाच प्रश्न

अजित पवार बंड तर करतात पण भावनिक साद घातली गेली की ते परत फिरतात हा पूर्वानुभव असूनही भाजपने त्यांच्या साथीने सत्ता स्थापन करण्याचा डाव का रचला ...

Maharashtra Government: शिवसेनेच्या सत्तासंपादनाचा ‘उद्धव पॅटर्न’ - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: Shiv Sena's 'Uddhav Pattern' to make Government | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Maharashtra Government: शिवसेनेच्या सत्तासंपादनाचा ‘उद्धव पॅटर्न’

उद्धव यांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवण्याकरिता प्रभावी हालचाली करुन एकप्रकारे आपणही बाप से बेटा सवाई आहोत, असे दाखवून देणारा उद्धव पॅटर्न राजकारणात रुढ केला आहे. ...

राजधानी मुंबईला ६० वर्षांमध्ये प्रथमच मुख्यमंत्रिपद लाभणार - Marathi News | For the first time in 60 years, the capital city of Mumbai will be get the Chief Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राजधानी मुंबईला ६० वर्षांमध्ये प्रथमच मुख्यमंत्रिपद लाभणार

महाराष्ट्राच्या राजकारणाचा मध्यवर्ती बिंदु असलेल्या महानगराला, राजधानी मुंबईला उध्दव ठाकरे यांच्या रुपाने प्रथमच मुख्यमंत्रीपद लाभणार आहे. ...

Maharashtra Government: महाराष्ट्रात सत्तास्थापनेची भाजपची फसलेली खेळी - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: BJP failed to form Government in Maharashtra | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Maharashtra Government: महाराष्ट्रात सत्तास्थापनेची भाजपची फसलेली खेळी

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व नंतर उद्धव ठाकरे हे रिमोट कंट्रोलच्या भूमिकेत असायचे. आता उद्धव ठाकरे यांच्या हातीच सत्ता येणार आहे आणि काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या नेत्यांसोबत त्यांना सरकार चालवावे लागणार आहे. ...

न्यायालयाचा निर्णय हा लोकशाहीचा विजय, काँग्रेसची प्रतिक्रिया - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: The decision of the court is the victory of democracy, the reaction of the Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :न्यायालयाचा निर्णय हा लोकशाहीचा विजय, काँग्रेसची प्रतिक्रिया

महाराष्ट्रातील घडामोडींबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय म्हणजे लोकशाहीचा विजय असल्याचे मत काँग्रेसने व्यक्त केले आहे. ...

Maharashtra Government: निवडणुकीसाठी तयार राहा, भाजपचा फडणवीसांना सल्ला - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: Prepare for election, BJP advises to Devendra Fadnavis | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Maharashtra Government: निवडणुकीसाठी तयार राहा, भाजपचा फडणवीसांना सल्ला

महाराष्ट्रात सत्ता राखण्याच्या खेळात अपेक्षित यश न आल्यानंतरही भाजपने राज्यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच विश्वास टाकला आहे. ...

भाजपच्या बालेकिल्ल्यात सन्नाटा, पक्ष कार्यकर्ते, नगरसेवकांचा हिरमोड - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: silence in BJP's home ground, Disappointment In party workers, corporators | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाजपच्या बालेकिल्ल्यात सन्नाटा, पक्ष कार्यकर्ते, नगरसेवकांचा हिरमोड

भाजपने तीन दिवसांपूर्वी सरकार स्थापन केल्यानंतर येथील कार्यकर्ते, नगरसेवकांमध्ये प्रचंड उत्साह होता. फटाके, रॅली, बॅण्डबाजा वाजवून त्यांनी आनंद व्यक्त केला. मात्र, मंगळवारी देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिल्यानंतर सन्नाटा पसरला. ...