लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
नाशिकमध्ये राष्टÑवादीचे दबावतंत्र, आमदाराच्या घरी जाऊन चर्चा - Marathi News | Nashik: Pressure of Nation 1 Plaintiff at Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये राष्टÑवादीचे दबावतंत्र, आमदाराच्या घरी जाऊन चर्चा

नाशिक- राज्यातील सरकार स्थापनेसाठी सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्टÑवादीचे आमदार सभागृहात फुटू नये यासाठी पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी वेगळ्या पध्दतीचे दबावतंत्र वापरले असून आमदार सरोज आहिरे यांच्या कुटूंबियांशी चर्चा करून पक्षाबरोब ...

Maharashtra CM: पवार कुटुंबातील फूट रोखण्यासाठी पडद्यामागे 'या' दोन व्यक्तींनी बजावली महत्त्वाची भूमिका  - Marathi News | Maharashtra CM: The role played by the 'two' behind the scenes to prevent division of the Pawar family | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra CM: पवार कुटुंबातील फूट रोखण्यासाठी पडद्यामागे 'या' दोन व्यक्तींनी बजावली महत्त्वाची भूमिका 

सुरुवातीच्या काळात राष्ट्रवादीची भूमिका शिवसेनेसोबत जाण्याविषयी स्पष्ट होत नव्हती. ...

Maharashtra CM: देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार?; थोड्याच वेळात पत्रकार परिषद - Marathi News | Maharashtra government news devendra fadnavis likely to resign after deputy cm ajit pawar resigns | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra CM: देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार?; थोड्याच वेळात पत्रकार परिषद

Maharashtra CM Devendra Fadnavis : बहुमताची जुळवाजुळव होत नसल्यानं राजीनामा देण्याची शक्यता ...

Ajit Pawar Resign : अजित पवारांचा उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा; 'देवेंद्र सरकार-2' कोसळण्याची शक्यता - Marathi News | maharashtra government Ajit Pawar resigns as Deputy Chief Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Ajit Pawar Resign : अजित पवारांचा उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा; 'देवेंद्र सरकार-2' कोसळण्याची शक्यता

Ajit Pawar's Resignation : राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. ...

Maharashtra CM: पवार कुटुंबाच्या दबावामुळे अजित पवार पुन्हा राष्ट्रवादीत परतणार? - Marathi News | Maharashtra CM: Ajit Pawar will return to NCP again due to pressure from family and Sharad Pawar? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra CM: पवार कुटुंबाच्या दबावामुळे अजित पवार पुन्हा राष्ट्रवादीत परतणार?

Maharashtra Government : पुतण्याच्या बंडामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षासोबत पवार कुटुंबात फूट पडत असल्याचं दिसून येत असल्याने शरद पवारांनी हालचाली सुरु केल्या आहेत ...

Maharashtra Government: हे भविष्य संविधानाच्या हाती... 'सर्वोच्च' निकाल येताच अजित पवारांचं सूचक ट्विट - Marathi News | Maharashtra Government ncp rebel leader ajit pawar tweets about constitution day after sc verdict on trust vote | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: हे भविष्य संविधानाच्या हाती... 'सर्वोच्च' निकाल येताच अजित पवारांचं सूचक ट्विट

Maharashtra News : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर अजित पवारांचं ट्विट ...

Maharashtra Government: ...अशी तर आम्ही 200 सह्यांची यादी देतो; 'आम्ही 162'वरून नारायण राणेंचा टोला - Marathi News | Maharashtra Government: ... so we list 200 signatures; Narayana rane comments on sena, congress and ncp | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: ...अशी तर आम्ही 200 सह्यांची यादी देतो; 'आम्ही 162'वरून नारायण राणेंचा टोला

राज्यातील देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकारविरुद्ध शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने केलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयानं महत्वपूर्ण निकाल दिला. ...

Maharashtra Government: राष्ट्रवादीचे नेते म्हणताहेत, 'परत या'; पण अजित पवारांनी थेट गाठलं 'वर्षा' - Marathi News | Maharashtra Government ncp leaders not getting positive response from ncp leaders | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: राष्ट्रवादीचे नेते म्हणताहेत, 'परत या'; पण अजित पवारांनी थेट गाठलं 'वर्षा'

राष्ट्रवादी, पवार कुटुंबाकडून अजित पवारांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू ...