लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
Lokmat Parliamentary Awards: शिवसेना गद्दार, युतीचा धर्म पाळला नाही- पीयूष गोयल - Marathi News | Lokmat Parliamentary Awards 2019 : Shiv Sena traitor, shiv sena does not follow alliance: Piyush Goyal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Lokmat Parliamentary Awards: शिवसेना गद्दार, युतीचा धर्म पाळला नाही- पीयूष गोयल

Lokmat Parliamentary Awards 2019 : भारताच्या राजकारणात प्रादेशिक पक्षांची भूमिका योग्य नाही. ...

स्वतंत्र गृहमंत्र्यासाठी आग्रही असणारे उद्धव ठाकरे गृहखाते नाकारतील का ? - Marathi News | Will Uddhav Thackeray hold the post of Home Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्वतंत्र गृहमंत्र्यासाठी आग्रही असणारे उद्धव ठाकरे गृहखाते नाकारतील का ?

स्वता: केलेली मागणी उद्धव ठाकरे पूर्ण करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. ...

'टिकटिक' वाजते डोक्यात?; नाराज एकनाथ खडसे शरद पवारांच्या भेटीला - Marathi News | bjp leader eknath khadse meets ncp chief sharad pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'टिकटिक' वाजते डोक्यात?; नाराज एकनाथ खडसे शरद पवारांच्या भेटीला

खडसे-पवार यांच्या भेटीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष ...

हे पाहुणे सरकार; ते फार काळ टिकणार नाही! नारायण राणेंचा टोला  - Marathi News | This is a guest government; They not run long! - Narayan ranane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हे पाहुणे सरकार; ते फार काळ टिकणार नाही! नारायण राणेंचा टोला 

नारायण राणे यांनी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडी सरकारविरोधात डागली टीकेची तोफ ...

...म्हणून अजितदादांसोबत सरकार स्थापन केलं, फडणवीसांनी केला खुलासा - Marathi News | ... So the government was formed with Ajit Pawar, Fadnavis revealed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...म्हणून अजितदादांसोबत सरकार स्थापन केलं, फडणवीसांनी केला खुलासा

राज्याच्या राजकारणात 23 नोव्हेंबरला मोठा भूकंप झाला होता. ...

भाजपमध्ये गेलेल्यांनी तिकडेच सुखी राहावे; थोरातांनी विखेंवर साधला निशाणा - Marathi News | Minister Balasaheb Thorat attacked Radhakrishna Vikhe Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपमध्ये गेलेल्यांनी तिकडेच सुखी राहावे; थोरातांनी विखेंवर साधला निशाणा

राज्यातील सरकार स्थापनेनंतर मंत्री बाळासाहेब थोरात हे प्रथमच नगर शहरात आले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ...

पक्षातले नाराज आपोआपच एकत्र येतात, मोट बांधावी लागत नाही; खडसेंचा सूचक इशारा - Marathi News | party come together automatically, there is no need to tie; A warning signal for eknath khadse | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पक्षातले नाराज आपोआपच एकत्र येतात, मोट बांधावी लागत नाही; खडसेंचा सूचक इशारा

पक्षातले नाराज आपोआपच एकत्र येतात, मोट बांधावी लागत नाही, असा सूचक इशारा खडसेंनी दिला आहे. ...

पंकजाताई, रोहिणीताईंच्या पराभवाला पक्षांतर्गत हितशत्रूच जबाबदारः खडसेंचा निशाणा - Marathi News | Pankaja mundhe, Rohini khadse defeated by pro-party worker responsible: Khadse target | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंकजाताई, रोहिणीताईंच्या पराभवाला पक्षांतर्गत हितशत्रूच जबाबदारः खडसेंचा निशाणा

पंकजाताई आणि रोहिणीताईंचा पराभव हा काही पक्षातील अंतर्गत लोकांमुळे झालेला दिसतोय. ...