लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
Maharashtra Government: अजित पवारांच्या उपमुख्यमंत्रिपदावर गोपीचंद पडळकर म्हणतात... - Marathi News | maharashtra government it was a Pleasant shock for me says gopichand padalkar over ajit pawars deputy cm | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: अजित पवारांच्या उपमुख्यमंत्रिपदावर गोपीचंद पडळकर म्हणतात...

बारामतीत अजित पवारांनी पडळकरांचा मोठा पराभव केला होता ...

Maharashtra Government : अजित पवारांची मनधरणी करण्यात पुन्हा अपयश; राष्ट्रवादीचे नेते माघारी परतले - Marathi News | Maharashtra Government rebel ncp leader ajit pawar firm on his stand to support bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government : अजित पवारांची मनधरणी करण्यात पुन्हा अपयश; राष्ट्रवादीचे नेते माघारी परतले

जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील यांच्या प्रयत्नांना अपयश ...

Maharashtra Government: 'त्या' बेपत्ता आमदाराचा व्हिडीओ आला; पण भूमिकेमुळे गोंधळ आणखी वाढला - Marathi News | Maharashtra Government im with sharad pawar and ajit pawar says ncp mla daulat daroda | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: 'त्या' बेपत्ता आमदाराचा व्हिडीओ आला; पण भूमिकेमुळे गोंधळ आणखी वाढला

राष्ट्रवादीच्या आमदाराच्या व्हिडीओनं संभ्रम वाढला ...

Maharashtra CM: अजित पवार राष्ट्रवादीचे गटनेते नाहीत, ४१ आमदारांनी केला दावा, मग उर्वरित १२ गेले कुठे?  - Marathi News | Maharashtra CM: Ajit Pawar is not our party leader, 41 MLAs claim, then where did the remaining 12 MLA? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra CM: अजित पवार राष्ट्रवादीचे गटनेते नाहीत, ४१ आमदारांनी केला दावा, मग उर्वरित १२ गेले कुठे? 

तसेच आज झालेल्या सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीमध्ये अजित पवार हे राष्ट्रवादीचे गटनेते राहिले नाहीत, याबाबत राज्यपाल कार्यालयाला माहिती देण्यात आली आहे ...

Maharashtra Government: अजित पवारांनी चूक मान्य करावी, हेच त्यांच्यासाठी योग्य; NCPकडून अजितदादांची मनधरणी - Marathi News | Maharashtra Government: Ajit Pawar should apology, it is right for him; NCP nawab malik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: अजित पवारांनी चूक मान्य करावी, हेच त्यांच्यासाठी योग्य; NCPकडून अजितदादांची मनधरणी

अजित पवारांची मनधरणी करण्याचे राष्ट्रवादीकडून प्रयत्न सुरू आहेत. ...

Maharashtra CM: अजित पवार, देवेंद्र फडणवीस 10 दिवसांपासून संपर्कात; शरद पवारांना आसभासही नव्हता? - Marathi News | Ajit Pawar, Devendra Fadnavis was in contact from 10 November; Sharad Pawar didn't even know? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra CM: अजित पवार, देवेंद्र फडणवीस 10 दिवसांपासून संपर्कात; शरद पवारांना आसभासही नव्हता?

शिवसेनेसोबत आघाडीचे सरकार स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी, काँग्रेस पक्षांच्या बैठका सुरू होत्या. यावेळी त्या पक्षांच्या अंतर्गत बैठकाही होत होत्या. ...

Maharashtra Government: अजित पवार पक्षासोबतच, राष्ट्रवादीच्या आमदाराचा दावा - Marathi News | Maharashtra Government: Ajit Pawar along with the party, claiming to be the MLA of NCP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: अजित पवार पक्षासोबतच, राष्ट्रवादीच्या आमदाराचा दावा

लातूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार बाबासाहेब पाटील हेसुद्धा अजित पवारांचे समर्थक आहेत. ...

अजित पवारांच्या निर्णयाचा शरद पवारांनी स्वागत केले पाहिजे: रामदास आठवले - Marathi News | Ramdas Athawale said Sharad Pawar should welcome Ajit Pawar decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांच्या निर्णयाचा शरद पवारांनी स्वागत केले पाहिजे: रामदास आठवले

शेतकऱ्यांच्या हितासाठी अजित पवारांसोबत शरद पवार यांनी सुद्धा उभा राहिले पाहिजे. ...