लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
Maharashtra Government: हा तर जनादेशाचा विश्वासघात, राज्यातील घडामोडींवर काँग्रेसची टीका   - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: This is a betrayal of the mandate, a criticism of the Congress over the affairs of the state | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Maharashtra Government: हा तर जनादेशाचा विश्वासघात, राज्यातील घडामोडींवर काँग्रेसची टीका  

राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर राजकीय घडामोडींनी वेग घेतला असून, या घटनाक्रमावर काँग्रेसने जोरदार टीका केली आहे. ...

Maharashtra Government:शिवसेनेने रस्त्यांवर उतरून आंदोलन करावे - दिग्विजय सिंह   - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: Shiv Sena should protest on the streets - Digvijay Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Maharashtra Government:शिवसेनेने रस्त्यांवर उतरून आंदोलन करावे - दिग्विजय सिंह  

भाजपने महाराष्ट्रात राज्यघटना पायदळी तुडवून देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदी बसविले असून, त्याविरोधात शिवसेनेने रस्त्यांवर उतरून आंदोलन करायला हवे, असे आवाहन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी शनिवारी केले. ...

Maharashtra CM:मोदी-शहा यांच्याकडून फडणवीसांचे अभिनंदन - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra CM : Narendra Modi & Amit Shah congratulates Devendra Fadnavis | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Maharashtra CM:मोदी-शहा यांच्याकडून फडणवीसांचे अभिनंदन

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी अनुक्रमे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. ...

Maharashtra CM: महाराष्ट्रातील शपथविधीचा मार्ग असा झाला मोकळा - Marathi News | Maharashtra CM: And the way of the oath is open | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Maharashtra CM: महाराष्ट्रातील शपथविधीचा मार्ग असा झाला मोकळा

महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट हटवून देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार स्थापन करण्याचा मार्ग मोकळा करण्यासाठी भाजपने नियोजनपूर्वक योजना आखल्याची आणि तिची यशस्वी अंमलबजावणी केल्याची माहिती समोर आली आहे. ...

Maharashtra CM: देवेंद्र फडणवीस यांचे मान्यवरांकडून अभिनंदन - Marathi News | English Title: Maharashtra Election, Maharashtra CM: Congratulations to Devendra Fadnavis | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Maharashtra CM: देवेंद्र फडणवीस यांचे मान्यवरांकडून अभिनंदन

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिनंदन केले आहे. ...

कोश्यारी यांनी राजीनामा द्यावा, अशोक गेहलोत यांची मागणी - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: Koshari give resign, demands of Ashok Gehlot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोश्यारी यांनी राजीनामा द्यावा, अशोक गेहलोत यांची मागणी

महाराष्ट्रात भाजपने घडवून आणलेल्या राजकीय घडामोडींचा राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी तीव्र शब्दांत निषेध केला ...

Maharashtra Government: राष्ट्रपती राजवट उठविण्यासाठी नियमाला अपवाद केला... - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government : Exception to rule to lift presidential rule | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Maharashtra Government: राष्ट्रपती राजवट उठविण्यासाठी नियमाला अपवाद केला...

महाराष्ट्रात १२ नोव्हेंबर रोजी लागू केलेली राष्ट्रपती राजवट उठविण्याची अधिसूचना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शनिवारी पहाटे ५.४७ वाजता जारी केली. ...

काँग्रेस आमदार फुटू न देण्याच्या सोनिया गांधी यांच्या सक्त सूचना - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra CM: Sonia Gandhi strongly advises Congress not to split MLA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस आमदार फुटू न देण्याच्या सोनिया गांधी यांच्या सक्त सूचना

महाराष्ट्रातील धक्कादायक राजकीय घडामोडींनंतर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांना सूचना देऊन सर्व काँग्रेस आमदारांना एकजूट आणि सुरक्षित ठेवण्यास सांगितले ...