लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
Maharashtra CM : अजित पवारांचा हा वैयक्तिक निर्णय; शरद पवारांचं ट्विट - Marathi News | Maharashtra CM Ajit Pawar's decision to support the BJP is his personal decision says Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra CM : अजित पवारांचा हा वैयक्तिक निर्णय; शरद पवारांचं ट्विट

शरद पवारांना अंधारात ठेवून अजितदादांनी हा निर्णय घेतल्याची जोरदार चर्चा रंगलेली असतानाच पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

Maharashtra CM : फडणवीस सरकारच्या चर्चेत शरद पवारही सहभागी? अजित पवार एकटे नाहीत... - Marathi News | Maharashtra Government : Sharad Pawar participates in discussion of Devendra Fadnavis government? Ajit Pawar is not alone to take big descision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra CM : फडणवीस सरकारच्या चर्चेत शरद पवारही सहभागी? अजित पवार एकटे नाहीत...

शरद पवार साहेबांना सुरुवातीच्या काळात या गोष्टी माहित्या होत्या. परंतू नंतरच्या काळामध्ये; पहिल्या काळात त्यांना मी स्थिर सरकार देण्याबाबत सांगत होतो, असे अजित पवारांनी सांगितले. ...

Maharashtra CM : मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले... - Marathi News | Maharashtra Government : Maharashtra CM Devendra Fadnavis Reaction After Taking Oath | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra CM : मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले...

Maharashtra Election 2019 : देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनात पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. ...

Maharashtra CM : रात्रीस खेळ चाले... महाराष्ट्रात 'असा' झाला राजकीय भूकंप! - Marathi News | Maharashtra Government : The game started at mid night... A political earthquake 'happened' in Maharashtra! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra CM : रात्रीस खेळ चाले... महाराष्ट्रात 'असा' झाला राजकीय भूकंप!

24 ऑक्टोबरला निकाल लागला. तेव्हापासून आतापर्यंत कोणीही सरकार बनवू शकले नाही. ...

Maharashtra Government : पंतप्रधान मोदी यांनी केलं देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचं अभिनंदन - Marathi News | Maharashtra Government PM Modi Congratulations to Devendra Fadnavis and Ajit Pawar on taking oath as the CM and Deputy CM of Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government : पंतप्रधान मोदी यांनी केलं देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचं अभिनंदन

Maharashtra News : राज्यात भाजपा आणि राष्ट्रवादीचं नवं सरकार आलं आहे. ...

Maharashtra CM : अजित पवारांनी सांगितले भाजपसोबतच्या सत्तास्थापनेचे कारण... - Marathi News | Maharashtra Government : Maharashtra Deputy CM Ajit Pawar Reaction After Taking Oath | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra CM : अजित पवारांनी सांगितले भाजपसोबतच्या सत्तास्थापनेचे कारण...

Maharashtra Election 2019 : एकीकडे शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार स्थापन करण्याच्या घडामोडी सुरू असताना महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली आहे. तसेच राष्ट्रवाद ...

Maharashtra Government: सत्ता स्थापनेच्या हालचालींना गती; कोणत्या पक्षाला कोणती खाती?  - Marathi News | Maharashtra Government shiv sena ncp congress probable portfolios | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: सत्ता स्थापनेच्या हालचालींना गती; कोणत्या पक्षाला कोणती खाती? 

महत्त्वाच्या खात्यांसाठी जोरदार चढाओढ ...

Maharashtra Government : तिढा सुटला, फॉर्म्युला ठरला; 'असं' होणार मंत्रिपदांचं वाटप - Marathi News | Maharashtra Government shiv sena ncp congress decides power sharing formula | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government : तिढा सुटला, फॉर्म्युला ठरला; 'असं' होणार मंत्रिपदांचं वाटप

महाविकास आघाडीकडून आज सत्ता स्थापनेचा दावा केला जाण्याची शक्यता ...