लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
मोदींनी दिलेल्या 'त्या' ऑफरवर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट - Marathi News | Sharad Pawar's big blow to Modi's 'offer' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोदींनी दिलेल्या 'त्या' ऑफरवर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. ...

आपलं सरकार मुंडे साहेबांना अभिप्रेत असा महाराष्ट्र घडवेल; उद्धव ठाकरेंची पंकजाताईंना ग्वाही - Marathi News | Our Government will create a Maharashtra that is intended for Munde Saheb; Uddhav Thackeray to Pankaja mundhe | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आपलं सरकार मुंडे साहेबांना अभिप्रेत असा महाराष्ट्र घडवेल; उद्धव ठाकरेंची पंकजाताईंना ग्वाही

राज्यातील राजकीय पेच आता संपुष्टात आला असून, उद्धव ठाकरे सरकार सत्तेवर आलेलं आहे. ...

शिवसेनेचं सरकार आलं अन् तीन वर्षानंतर शिवसैनिकाने केली दाढी ! - Marathi News | When a Shiv Sena worker shaves after three years | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेचं सरकार आलं अन् तीन वर्षानंतर शिवसैनिकाने केली दाढी !

हर्षवर्धन हा लहानापासून शिवसैनिक असून त्याची आई विजया त्रिभुवन देखील शिवसेनेच्या महिला शाखेची पदाधिकारी आहे. ...

औरंगाबादमधून निष्ठावंतांना की, ऐनवेळी आलेल्या सत्तारांना मिळणार संधी - Marathi News | Maharashtra Assembly Election who will be elected aurangabad cabinet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :औरंगाबादमधून निष्ठावंतांना की, ऐनवेळी आलेल्या सत्तारांना मिळणार संधी

विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील 9 जागांपैकी 6 ठिकाणी शिवसेनेचे आमदार निवडून आले आहे. ...

भूमीपुत्रांना नोकऱ्यांमध्ये आरक्षणासाठी कायदा आणणार; राज्यपालांकडून अभिभाषणामध्ये आश्वासन - Marathi News | Will bring new law to reservation jobs for landowners; Assurances in speech from Governor | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भूमीपुत्रांना नोकऱ्यांमध्ये आरक्षणासाठी कायदा आणणार; राज्यपालांकडून अभिभाषणामध्ये आश्वासन

आज विधानसभेत राज्यपालांनी मराठीतून भाषण केले. ...

Maharashtra Government: महिनाभराच्या सत्तासंघर्षात हॉटेल मुक्कामी असणारे आमदार आज घरी परतणार  - Marathi News | Maharashtra Government: MLAs staying in hotels during the month-long conflict will return home today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: महिनाभराच्या सत्तासंघर्षात हॉटेल मुक्कामी असणारे आमदार आज घरी परतणार 

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक झाल्यानंतर या आमदारांचा हॉटेल मुक्काम संपणार आहे. ...

...अन् शिवसेनेबद्दलचे शरद पवारांचे 'ते' शब्द पाच वर्षांनी खरे ठरले - Marathi News | who says shiv sena is alone ncp chief sharad pawar asked before 5 years | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...अन् शिवसेनेबद्दलचे शरद पवारांचे 'ते' शब्द पाच वर्षांनी खरे ठरले

राज्यात महाराष्ट्र विकास आघाडी सरकार आणण्यात पवारांना यश ...

Maharashtra Government: …म्हणून भर विधानसभेतच अजितदादा जितेंद्र आव्हाडांवर भडकले - Marathi News | Maharashtra Government: …Ajit pawar Jitendra avhad angry in Assembly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: …म्हणून भर विधानसभेतच अजितदादा जितेंद्र आव्हाडांवर भडकले

विधानसभेत ठाकरे सरकारनं बहुमत सिद्ध केलेलं आहे. ...