लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
शिवसेना बाहेर पडताच NDAतील लोजपानं मोदींना दिला 'हा' सल्ला - Marathi News | chirag paswan from ljp says nda need a convener for better coordination | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिवसेना बाहेर पडताच NDAतील लोजपानं मोदींना दिला 'हा' सल्ला

राष्ट्रीय लोकशाही आघाडी(NDA)मध्ये सगळं काही आलबेल नसल्याचं आता समोर आलं आहे. ...

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा लांबणीवर - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: Shiv Sena chief Uddhav Thackeray's Ayodhya visit postponed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा लांबणीवर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्येतील रामजन्मभूमी खटल्याचा नि्काल लागल्यानंतर रामलल्लाच्या दर्शनासाठी अयोध्येच्या दौऱ्यावर जाण्याची घोषणा केली होती. ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: सत्य-असत्याच्या संघर्षाने मतदार हताश! - Marathi News | Maharashtra Election 2019 voters disappointed due to scuffle between shiv sena and bjp | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :महाराष्ट्र निवडणूक 2019: सत्य-असत्याच्या संघर्षाने मतदार हताश!

महायुतीला स्पष्ट कौल देऊनही खुर्चीसाठी भांडणे कशासाठी ? ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: आमदारांच्या पाठिंब्याचे स्वतंत्र पत्र सादर करा; राज्यपालांची अट - Marathi News | Maharashtra Election 2019: Submit a separate letter of support for the MLAs; Governor's Condition | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: आमदारांच्या पाठिंब्याचे स्वतंत्र पत्र सादर करा; राज्यपालांची अट

काही आमदारही अडून बसले ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: अपक्षांसह पंधरा ते वीस आमदार संपर्कात - जयंत पाटील - Marathi News | Maharashtra Elections 2019: Fifteen to twenty MLAs in touch with independents - Jayant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: अपक्षांसह पंधरा ते वीस आमदार संपर्कात - जयंत पाटील

मेगाभरती करणार नाही, मेरिटवर भरती करू- जयंत पाटील ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: आम्ही कोणाच्याही संपर्कात नाही - संजीव नाईक - Marathi News | Maharashtra Election 2019: We are not in touch with anyone - Sanjeev Naik | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महाराष्ट्र निवडणूक 2019: आम्ही कोणाच्याही संपर्कात नाही - संजीव नाईक

भाजप आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा राष्ट्रवादीतर्फे करण्यात येत आहे. ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: संभाव्य आघाडीविरोधात ऑनलाइन याचिका - Marathi News | Maharashtra Election 2019: Online Petition Against Potential Front | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: संभाव्य आघाडीविरोधात ऑनलाइन याचिका

महायुतीला मतदान केलेल्या मतदारांचा विश्वासघात झाल्याचा दावा ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: 'आघाडीच्या बैठकीनंतर पर्यायी सरकारबाबत निर्णय' - Marathi News | Maharashtra Election 2019: 'Decision on alternative government after the front meeting' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: 'आघाडीच्या बैठकीनंतर पर्यायी सरकारबाबत निर्णय'

नवाब मलिक यांची माहिती ...