लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
Maharashtra Government: विधानसभेत एकच चर्चा! मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं असं काही... - Marathi News | Maharashtra Government: Chief Minister Uddhav Thackeray did something | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: विधानसभेत एकच चर्चा! मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं असं काही...

निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात बहुमत असतानाही मुख्यमंत्रिपदाच्या हट्टापायी भाजपा-शिवसेना एकत्र येऊ शकले नाहीत. ...

Maharashtra Government: आरेमधल्या झाडांच्या कत्तलीवरून आदित्य ठाकरेंचा भाजपाला इशारा, म्हणाले... - Marathi News | Maharashtra Government: Aditya Thackeray's BJP warning on the trees cutting in aarey | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: आरेमधल्या झाडांच्या कत्तलीवरून आदित्य ठाकरेंचा भाजपाला इशारा, म्हणाले...

आता उद्धव ठाकरेंचं सरकार सत्तेवर आलेलं आहे. ...

Maharashtra Government: बच्चू कडू मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल म्हणतात... - Marathi News | bachchu kadu cm uddhav thackeray Praise maharashtra assembly floor test | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: बच्चू कडू मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल म्हणतात...

उद्धव ठाकरे सरकारनं आज विधानसभेत बहुमत सिद्ध केलेलं आहे. ...

Maharashtra Government: ...तर आम्ही नवीन आमदार ते काही चालवून घेणार नाही, रोहित पवारांचा भाजपाला इशारा - Marathi News | Maharashtra Government: Rohit Pawar's BJP warning | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: ...तर आम्ही नवीन आमदार ते काही चालवून घेणार नाही, रोहित पवारांचा भाजपाला इशारा

भाजपा हा गोंधळ घालण्यासाठी अतिशय योग्य असा पक्ष आहे. कदाचित त्यांना गोंधळ कसा घालावा हे चांगल्या पद्धतीनं माहिती आहे, असं मला वाटतं. ...

Maharashtra Government: मोकळ्या मैदानात मी तलवारबाजी करणार नाही- उद्धव ठाकरे  - Marathi News | Maharashtra Government: I will not do swordsmanship in open ground - Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: मोकळ्या मैदानात मी तलवारबाजी करणार नाही- उद्धव ठाकरे 

आता कोणी शत्रू नाही, तर राजकीय विरोधक आहेत, ...

Maharashtra Government: ...त्यांना जी कारवाई करायचीय त्याला सामोरं जाण्यास तयार, एकनाथ शिंदेंचा आक्रमक पवित्रा - Marathi News | Maharashtra Government: Eknath Shinde agressive in vidhan sabha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: ...त्यांना जी कारवाई करायचीय त्याला सामोरं जाण्यास तयार, एकनाथ शिंदेंचा आक्रमक पवित्रा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारनं विश्वासदर्शक ठराव आज 169 मतांनी विधानसभेत जिंकला असून,  हंगामी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटलांची याची घोषणा केली. ...

Maharashtra Government: विधानसभा अध्यक्षपदाचं ठरलं पण उपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय लांबणीवर - Marathi News | Maharashtra Government: Vidhan Sabha elected as chairman, but decision of deputy chief minister delayed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: विधानसभा अध्यक्षपदाचं ठरलं पण उपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय लांबणीवर

Maharashtra Government: विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसला मिळाल्यानंतर राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्रिपदासाठी कोणाची निवड होणार हा निर्णय अद्याप झाला नाही. ...

Maharashtra Government:...तर आधी लोकसभा बरखास्त करावी लागेल; नवाब मलिकांचा इशारा - Marathi News | Maharashtra Government: ... So the Lok Sabha has to be sacked first; Nawab Malik's warning to BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government:...तर आधी लोकसभा बरखास्त करावी लागेल; नवाब मलिकांचा इशारा

Maharashtra Government: फोडाफोडीचे राजकारण भाजपाने करु नये, आम्ही जर आमदार फोडले तर भाजपा रिकामा होईल. ...