लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
Maharashtra Government: नव्या सरकारचा शपथविधी नियमबाह्य असल्याने रद्द करा; राज्यपालांकडे याचिका  - Marathi News | Maharashtra Government: Cancel the new government's oth ceremony as it is illegal; Petition to Governor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: नव्या सरकारचा शपथविधी नियमबाह्य असल्याने रद्द करा; राज्यपालांकडे याचिका 

Maharashtra Government News: या नव्या सरकारने नियमबाह्य काम सुरु केले आहे. शपथविधी सोहळ्यामध्ये मंत्र्यांनी शपथ घेताना आपापल्या नेत्यांची नावे घेतली हे बेकायदेशीर आहे. ...

Maharashtra Government: 'ते' पुन्हा येणार?; शिवसेनेत मंत्रिपदावरून जुन्या वादाची नव्याने चर्चा - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: Shiv Sena renews debate on old controversy for ministerial opportunity | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: 'ते' पुन्हा येणार?; शिवसेनेत मंत्रिपदावरून जुन्या वादाची नव्याने चर्चा

Maharashtra Government News: शिवसेनेत गेल्या वेळेप्रमाणे यावेळीही विधान परिषदेच्याच सदस्यांचा मंत्र्यांमध्ये भरणा असेल का? अशी चिंता विधानसभेच्या नव्या-जुन्या सदस्यांना सतावत आहे. ...

विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार, दोन्ही चव्हाणांच्या नावाची चर्चा - Marathi News | Legislative Assembly's Speaker Post will remain with the Congress | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार, दोन्ही चव्हाणांच्या नावाची चर्चा

विधानसभेचे अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार हे जवळपास निश्चित झाले आहे. ...

Maharashtra Government: शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीविरुद्धची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली - Marathi News | Supreme Court reject petition against Shiv Sena, Congress & NCP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Maharashtra Government: शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीविरुद्धची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

Maharashtra Government: विधानसभा निवडणुकांनंतर महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस या तीन पक्षांनी स्थापन केलेल्या आघाडीला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावली. ...

Maharashtra Government: उपमुख्यमंत्रिपद राष्ट्रवादीलाच मिळणार, अजितदादांचा सूचक इशारा - Marathi News | Maharashtra news Deputy CM will get NCP, Ajit Pawar's suggest | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: उपमुख्यमंत्रिपद राष्ट्रवादीलाच मिळणार, अजितदादांचा सूचक इशारा

राष्ट्रवादीला विधानसभा अध्यक्षपद आणि उपमुख्यमंत्रिपद दोन्ही हवी असल्याची चर्चा आहे. ...

Maharashtra CM: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यवतमाळातून निवडणूक लढण्याची ऑफर  - Marathi News | Chief Minister Uddhav Thackeray offers to contest from Yavatmal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra CM: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यवतमाळातून निवडणूक लढण्याची ऑफर 

विधान परिषद अथवा विधानसभा निवडणूक लढण्याची ऑफर शिवसेना नेते, माजी महसूल राज्यमंत्री आमदार संजय राठोड यांनी शुक्रवारी दिली आहे. ...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वीकारला पदभार - Marathi News | Chief Minister Uddhav Thackeray accepted the charge | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वीकारला पदभार

...

फ्लोर टेस्टसाठी आम्ही सज्ज - Marathi News | We are ready for the floor test | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :फ्लोर टेस्टसाठी आम्ही सज्ज

...