शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024

Maharashtra Assembly Election 2024 Result : सर्वांचं लक्ष लागलेलं महत्वाची निवडणूक म्हणजे महाराष्ट्राची विधान सभा निवडणूक २०२४.  २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान अजून २२ नोव्हेंबर ला ऐतिहासिक असा दिवस म्हणजे निकाल असेल. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण २८८ जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी १४५ जागांची आवश्यकता असते. ही 'मॅजिक फिगर' गाठण्यासाठी महायुती विरुद्ध मविआ अशी जोरदार लढाई रंगणार आहे.

Read more

मुंबई : “...तर एकनाथ शिंदे कधी उद्धव ठाकरेंना सोडून बाहेर पडले नसते”; भाजपा नेत्याची टीका

महाराष्ट्र : “मोदी-शाह, १० हजार लाडक्या बहिणी, २ हजार शेतकरी शपथविधीला येणार”; भाजपा नेत्याने यादीच वाचली

मुंबई : एकनाथ शिंदेंना नेमके काय झालेय? प्रकृतीबाबत मोठी अपडेट; डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

महाराष्ट्र : “महायुतीत भाजपाच मोठा भाऊ, अजितदादा दोन क्रमांकावर, शिंदेंएवढीच मंत्रिपदे द्या”: छगन भुजबळ

महाराष्ट्र : ५ डिसेंबरच्या शपथविधीला एकनाथ शिंदे अनुपस्थित असणार का?; शिंदेसेनेतील नेत्यांचे सूचक विधान

छत्रपती संभाजीनगर : पराभूत उमेदवारांकडून 'ईव्हीएम' तपासणीसाठी आले अर्ज; जाणून घ्या तपासणी प्रक्रिया

महाराष्ट्र : EVMमध्ये खरोखरच छेडछाड करता येते? या प्रश्नांच्या उत्तरांमधून दूर होईल संभ्रम

पुणे : विधानसभेच्या पराभवानंतर काँग्रेसमध्ये होणार संघटनात्मक बदल; पक्षाचा चेहरा तरुण करणार

नांदेड : मुंडे, बनसोडे पुन्हा की नव्यास संधी? ‘दादां’च्या कोट्यातून मराठवाड्यात मंत्रिपद कोणाला?

धाराशिव : परंडा पाठोपाठ तुळजापुरातही उमेदवारांकडून ईव्हीएमच्या पडताळणीची मागणी