लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४

Maharashtra Assembly Election 2024

Maharashtra assembly election 2024, Latest Marathi News

Maharashtra Assembly Election 2024 :   महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय धुरळा उडण्यास प्रारंभ झाला आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण २८८ जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी १४५ जागांची आवश्यकता असते. ही 'मॅजिक फिगर' गाठण्यासाठी महायुती विरुद्ध मविआ अशी जोरदार लढाई रंगणार आहे. काही जण स्वबळाचा नारा देऊनही मैदानात उतरतील आणि 'मतसंग्रामा'त रंग भरले जातील.
Read More
मोठी घोषणा! महाराष्ट्रात नवं राजकीय समीकरण; ना महायुती, ना मविआ, विधानसभेला तिसरा पर्याय - Marathi News | New political equation in Maharashtra; No Mahayuti, No Mahavika Aghadi, the third option for election - Sambhaji Chhatrapati | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी घोषणा! महाराष्ट्रात नवं राजकीय समीकरण; ना महायुती, ना मविआ, विधानसभेला तिसरा पर्याय

येत्या निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेला नवा पर्याय म्हणून आम्ही सामोरे जाणार आहोत अशी घोषणा संभाजीराजेंनी केली आहे. ...

"माफी तोच मागतो, जो चुकीचे काम करतो", राहुल गांधींचे मोदींवर टीकास्त्र, सांगलीत काय बोलले? - Marathi News | "He who apologizes is the one who does wrong", Rahul Gandhi criticizes Pm Modi, what did say in Sangli? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"माफी तोच मागतो, जो चुकीचे काम करतो", राहुल गांधींचे मोदींवर टीकास्त्र, सांगलीत काय बोलले?

Rahul Gandhi in Maharashtra : महाराष्ट्र दौऱ्यावर असताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र डागले. ...

...म्हणून दिल्लीच्या गल्लोगल्ली फिरावं लागतंय; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला - Marathi News | Chief Minister Eknath Shinde criticizes Uddhav Thackeray and Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...म्हणून दिल्लीच्या गल्लोगल्ली फिरावं लागतंय; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

जयदीप आपटेची अटक ही विरोधकांना चपराक आहे. मालवण प्रकरणी सरकार कुणालाही सोडणार नाही असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितले.   ...

'मला वाटते हे चुकीचे', अनिल देशमुख प्रकरणात जयंत पाटील काय बोलले? - Marathi News | 'I think this is wrong', what did Jayant Patil say in the Anil Deshmukh case? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मला वाटते हे चुकीचे', अनिल देशमुख प्रकरणात जयंत पाटील काय बोलले?

Jayant Patil Anil Deshmukh : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणावर बोलताना जयंत पाटलांनी महायुती सरकारवर टीका केली आहे.  ...

"अजित पवारांसोबत युतीमुळे भाजपाला ५-६ लोकसभा, ३५-४० विधानसभा मतदारसंघात फटका"  - Marathi News | "Alliance with Ajit Pawar NCP hits BJP in 5-6 Lok Sabha, 35-40 Assembly Constituencies" BJP Leader Harshvardhan Patil   | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अजित पवारांसोबत युतीमुळे भाजपाला ५-६ लोकसभा, ३५-४० विधानसभा मतदारसंघात फटका" 

महायुतीत अजून काही जागांचा निर्णय झाला नाही. युतीतील एका नेत्याने निर्णय सांगितला तर तो त्या पक्षाचा आहे. महायुतीची अधिकृत भूमिका अजून कुठे नाही असं हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.  ...

शरद पवार, काँग्रेसच्या भूमिकेनंतर उद्धव ठाकरे गट मवाळ; CM पदाच्या चेहऱ्याचा हट्ट सोडला? - Marathi News | We will discuss about the post of Chief Minister at any time, the people will decide the CM, Uddhav Thackeray Group MP Sanjay Raut reaction to Sharad Pawar statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवार, काँग्रेसच्या भूमिकेनंतर उद्धव ठाकरे गट मवाळ; CM पदाच्या चेहऱ्याचा हट्ट सोडला?

निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा द्यावा, काँग्रेस राष्ट्रवादी जे नाव देईल त्याला मी पाठिंबा द्यायला तयार आहे असं विधान करत उद्धव ठाकरे सातत्याने आग्रहाची मागणी करत होते.  ...

महायुती सरकार घालवणे हेच प्राधान्य, मुख्यमंत्रीपदाचा विषय महत्त्वाचा नाही: बाळासाहेब थोरात - Marathi News | congress balasaheb thorat said priority is to oust the mahayuti govt and the issue of chief ministership is not important | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुती सरकार घालवणे हेच प्राधान्य, मुख्यमंत्रीपदाचा विषय महत्त्वाचा नाही: बाळासाहेब थोरात

Congress Balasaheb Thorat News: चांगले सरकार देणे ही आमची जबाबदारी आहे. मुख्यमंत्रीपदाबाबतचा निर्णय आम्ही योग्यवेळी करू, असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. ...

विधानसभेत कोणाला पाठिंबा, फडणवीस-ठाकरेंविरोधात उमेदवार देणार का?; प्रकाश आंबेडकर म्हणाले... - Marathi News | vba prakash ambedkar reaction over whom will you support in the maharashtra assembly election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभेत कोणाला पाठिंबा, फडणवीस-ठाकरेंविरोधात उमेदवार देणार का?; प्रकाश आंबेडकर म्हणाले...

VBA Prakash Ambedkar News: लोकसभेला काँग्रेसने फोन करून आमच्याकडे पाठिंबा मागितला होता, असे सांगत प्रकाश आंबेडकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ...